Viral Video : नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात डिजिटल फोटोचं अनोखं रूप बघायला मिळालं. या फोटोत एक वेगळंच विश्व लपलं आहे. हा फोटो बघून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. ...
प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची मार्गदर्शक तत्त्वे, बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक, बांधकाम संबंधित वाहनाची पीयूसी अत्यावश्यक, वाट्टेल तिथे कचरा जाळला तर कठोर कारवाई होणार. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिनन्यात जेव्हा अयोध्येला येणार आहेत. तेव्हा त्यांनी मशिदीचे भूमीपूजनही करावे, अशी विनंती अयोध्येतील मुस्लीम समाजाने केली आहे. ...