लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लहान वयातच चष्मा लागला-नजर कमजोर झाली? रोज खा ५ व्हेज पदार्थ, चष्म्याचा नंबर होईल कमी - Marathi News | 5 Foods That Can Help Improve Your Eyesight : Best Foods To Improve Eyesight Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान वयातच चष्मा लागला-नजर कमजोर झाली? रोज खा ५ व्हेज पदार्थ, चष्म्याचा नंबर होईल कमी

5 Foods That Can Help Improve Your Eyesight : खाण्यापिण्यातून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात जी डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असतात. ...

विम्याच्या अग्रिम रक्कमेसाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Self-respect Rasta Roko Andolan for insurance advance | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विम्याच्या अग्रिम रक्कमेसाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन

आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणला ...

'सरकारला नागरिकांसाठी वेळ नाही, ते घाणेरड्या राजकारणात व्यस्त'; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | The government has no time for ordinary citizens, they are busy with dirty politics; Criticism of Aditya Thackeray | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'सरकारला नागरिकांसाठी वेळ नाही, ते घाणेरड्या राजकारणात व्यस्त'; आदित्य ठाकरेंची टीका

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. ...

"लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट - Marathi News | laxmikant berde birthday marathi actress megha ghadge gest emotional shared pachadlela movie memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष्या मामांचा फोन येईल आणि ते ओरडून म्हणतील...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावुक पोस्ट

"माझ्या आयुष्यातील पहिला सिनेमा आणि लक्ष्मीकांत बेर्डेचा शेवटचा सिनेमा एकच असणं...", 'पछाडलेला' फेम अभिनेत्री झाली भावुक ...

महापारेषणच्या कामामुळे ऐरोलीमध्ये रविवारी वीजपुरवठा राहणार बंद - Marathi News | Power supply will remain off in Airoli on Sunday due to Mahapareshan work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापारेषणच्या कामामुळे ऐरोलीमध्ये रविवारी वीजपुरवठा राहणार बंद

वीज पुरवठा बंद राहणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांनी याची नोंद घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे. ...

महिलेवर सांडली गरम कॉफी, भरपाई म्हणून रेस्टॉरंटला द्यावे लागले एवढे कोटी, आकडा वाचून विस्फारतील डोळे  - Marathi News | Hot coffee spilled on the woman, the restaurant had to pay crores as compensation, eyes will widen after reading the figure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलेवर सांडली गरम कॉफी, भरपाई म्हणून रेस्टॉरंटला द्यावे लागले एवढे कोटी, आकडा वाचून...

Jara hatke News: अपघात किंवा कुठल्यातरी दुर्घटनेच्या प्रकरणार कोर्टाकडून जबाबदार व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले जातात. मात्र केवळ अंगावर कॉफी सांडणे ही मोठी दुर्घटना ठरू शकेल का? ...

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती! - Marathi News | Swami Ramanand Tirtha Marathwada University of Nanded Vice-Chancellor Dr. Appointment of Prakash Mahanavar! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती!

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे ...

कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against 248 people who stole electricity worth 66 lakhs in Kalyan East | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई

टिटवाळ्यातही आढळले ८४ वीजचोर ...

"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे" - Marathi News | Prime Minister Narendra Modi criticizes Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे"

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे. ...