लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मोदी सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळवा कोणत्याही हमीशिवाय ५० हजारांपर्यंत कर्ज! - Marathi News | pm svanidhi yojana how to take rs 50000 loan without any guarantee details govt loan scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या 'या' योजनेद्वारे मिळवा कोणत्याही हमीशिवाय ५० हजारांपर्यंत कर्ज!

PM Svanidhi Yojana : ही योजना खासकरून रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी आहे, ज्यांच्या रोजगाराची कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ...

शेतकऱ्यांनो विषमुक्त अन्नासाठी परसबाग ठरेल तुमच्या आरोग्याला वरदान - Marathi News | Farmers, a backyard garden for residue free food will be a boon to your health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो विषमुक्त अन्नासाठी परसबाग ठरेल तुमच्या आरोग्याला वरदान

ग्रामीण भागातील शेतकरी बांधव ज्यांच्याकडे मुबलक शेती उपलब्ध असुनही भाजीपाला आणण्यासाठी आठवडे बाजारात जावेच लागते आणि त्यामुळे होणारा खर्चही वेगळाच हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या लेखात आपण परसबागेतील विषमुक्त भाजीपाल्याबद्दल माहिती घेणार आहोत. ...

भिवंडीत अवैध्य रेती उत्खनन करणारा एक बार्ज एक सक्शन पंप केला नष्ट; महसूल प्रशासनाची कारवाई - Marathi News | a barge and a suction pump destroyed by illegal sand mining in bhiwandi proceedings of the revenue administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अवैध्य रेती उत्खनन करणारा एक बार्ज एक सक्शन पंप केला नष्ट; महसूल प्रशासनाची कारवाई

कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील कामगारांनी पाण्यात उडी मारून ते पसार झाले. ...

Sangli: अडलेली गर्भवती, नवजन्मासाठी आसुसलेला जीव आणि दगड झालेली माणुसकी; रस्ता अडविल्याने गर्भवती खोळंबली  - Marathi News | As the farmer blocked the road saying that he did not want to go from the farm, the pregnant woman was carried to the ambulance in a zoli in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अडलेली गर्भवती, नवजन्मासाठी आसुसलेला जीव आणि दगड झालेली माणुसकी; रस्ता अडविल्याने गर्भवती खोळंबली 

झोळीतून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले ...

सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार - Marathi News | Supreme Court decision on Chandigarh Mayor Elections AAP candidate declared as Mayor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आपच्या उमेदवाराने कोर्टात धाव घेतली होती. ...

लातुरात छावा संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण : अध्यादेशाची केली होळी - Marathi News | Laturat Chhawa Organization Protests State Govt Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात छावा संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण : अध्यादेशाची केली होळी

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. ...

रूबीना दिलैकने डिलिव्हरीच्या ३ महिन्यानंतर घटवलं ११ किलो वजन, सांगितलं सीक्रेट - Marathi News | Rubina Dilaik lost 11 kg after 3 months of delivery, told Secret | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रूबीना दिलैकने डिलिव्हरीच्या ३ महिन्यानंतर घटवलं ११ किलो वजन, सांगितलं सीक्रेट

Rubina Dilaik : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने अवघ्या ५५ दिवसांत तिचे वजन ११ किलोने कमी केले आहे. अभिनेत्रीने तिचे वजन कमी करण्यामागील प्रेरणादायी सीक्रेट सांगितले आहे. ...

तटरक्षक दलाने प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाला बंदरावर आणून इस्पितळात नेले - Marathi News | The Coast Guard brought the injured passenger to the port and took him to the hospital | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तटरक्षक दलाने प्रकृती बिघाडलेल्या प्रवाशाला बंदरावर आणून इस्पितळात नेले

सोमवारी भारतीय तटरक्षक दलाला मुरगाव बंदरापासून ४० कीलोमीटर खोल समुद्रात असलेल्या ‘सेलेब्रेटी मिलेनियम’ नामक प्रवाशी जहाजावरील एका पर्यटकाची प्रकृती बिघडल्याची माहीती मिळाली. ...

मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण”  - Marathi News | uddhav thackeray reaction over maratha reservation bill passed in maharashtra assembly special session 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

Uddhav Thackeray On Maratha Reservation Bill: मनोज जरांगेंचे उपोषण सुरू असताना आंदोलकांवर निर्दयीपणे अत्याचार केला. त्याची गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...