लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना तीन दिवस टाळे : कामकाज पडले ठप्प - Marathi News | 841 Gram Panchayats of the district closed for three days: Work came to a standstill | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील ८४१ ग्रामपंचायतींना तीन दिवस टाळे : कामकाज पडले ठप्प

एकाच वेळी १८ ते २० डिसेंबरदरम्यान कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...

मुंबई विमानतळावर पकडले ४० कोटींचे कोकेन - Marathi News | Cocaine worth 40 crores seized at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर पकडले ४० कोटींचे कोकेन

आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण - Marathi News | 'Urdu is a part of my body', Sachin Pilgaonkar recalls learning Urdu from Meena Kumari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण

'मिरास'मध्ये सचिन पिळगावकरांनी सांगितली आठवण ...

I.N.D.I.A. च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा केव्हा होणार? ममता बॅनर्जी यांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | INDIA alliance When will the candidate for the post of Prime Minister be announced Mamata Banerjee said clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A. च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची घोषणा केव्हा होणार? ममता बॅनर्जी यांनी स्पष्टच सांगितलं!

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी I.N.D.I.A. च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ...

किम जोंग उनने हद्दच केली! एका पाठोपाठ एक दोन वेळा बॅलेस्टिक मिसाइलचा धमाका - Marathi News | Kim Jong Un led North Korea launches internationally banned long-range ballistic missile US America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनने हद्दच केली! एका पाठोपाठ एक दोन वेळा बॅलेस्टिक मिसाइलचा धमाका

अमेरिकेने बजावूनही उत्तर कोरियाने केली चाचणी ...

गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक - Marathi News | Coyote stabbing for cutting the car Two friends injured one arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गाडीला कट मारल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; दोन मित्र जखमी, एकाला अटक

कोयते हवेत फिरवून चौघांनी परिसरात दहशतही निर्माण केली ...

पुन्हा परततोय मास्कचा काळ? कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं 5 जणांचा मृत्यू; अशी आहे केंद्रची नवी अ‍ॅडव्हायजरी - Marathi News | 5 people died due to the new variant of Coronavirus This is the new advisory of the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा परततोय मास्कचा काळ? कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटनं 5 जणांचा मृत्यू; अशी आहे केंद्रची नवी अ‍ॅडव्हायजरी

या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी हेल्थ अ‍ॅडव्हायजरीही जारी केली आहे. यात सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. ...

सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sarafs jailed for taking stolen jewelery with chain thieves 16 lakhs worth of goods seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोनसाखळी चोरट्यांसह चोरीचे दागिने घेणारे सराफ जेरबंद; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी संशयितांकडे सखोल चौकशी करून त्यांच्याकडून २५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले ...

वीस हजार चिमुकल्यांना नाही पोषण आहार; अंगणवाड्यांना टाळे, फक्त ६ सुरू - Marathi News | Twenty thousand infants are not nourished; Barring Anganwadis, only 6 starts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीस हजार चिमुकल्यांना नाही पोषण आहार; अंगणवाड्यांना टाळे, फक्त ६ सुरू

अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संप अधिक लांबल्यास कुपोषित बालकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता ...