लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बसचा चेसिस क्रमांक खोडून अरुणाचलचा नोंदणी क्रमांक देणाऱ्या आरटीओ एजंट सह साथीदारावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the RTO agent and accomplice who erased the chassis number of the bus and gave the registration number of Arunachal | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बसचा चेसिस क्रमांक खोडून अरुणाचलचा नोंदणी क्रमांक देणाऱ्या आरटीओ एजंट सह साथीदारावर गुन्हा दाखल

बसचा व्यवहार पूर्ण झाल्याने शाकीर ह्याने महाराष्ट्राचा क्रमांक असलेली आयशर मिनी बस खान ह्याच्या ताब्यात दिली. ...

पत्नीच्या मनात संशयाचा कीडा, पतीवरच केला ॲसिड हल्ला - Marathi News | Worm of doubt in wifes mind, acid attack on husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीच्या मनात संशयाचा कीडा, पतीवरच केला ॲसिड हल्ला

नागपूर : पतीवर वारंवार संशय घेणाऱ्या पत्नीने त्याच्यावर थेट ॲसिड हल्ला केला व त्यात पती गंभीर जखमी झाला. हुडकेश्वर ... ...

सततच्या 'चेन पुलिंग'मुळे आठ महिन्यात १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा, ७९३ गुन्हे दाखल - Marathi News | Due to continuous 'chain pulling', 1075 trains were stopped in eight months, 793 cases were registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सततच्या 'चेन पुलिंग'मुळे आठ महिन्यात १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा, ७९३ गुन्हे दाखल

गेल्या सात महिन्यात अशाच प्रकारे रेल्वेची साखळी ओढली गेल्याने तब्बल १०७५ रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

हरवलेले ३० लाख किमतीचे २५० मोबाईल पुन्हा मूळ मालकांना परत - Marathi News | 250 lost mobiles worth 30 lakhs returned to original owners | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हरवलेले ३० लाख किमतीचे २५० मोबाईल पुन्हा मूळ मालकांना परत

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत मोबाईल संच हरविल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या. ...

दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात - Marathi News | Lonar's Ramsar status in danger due to substandard sewage project 1.5 crore spent on water | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे. ...

४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले - Marathi News | Scavenger arrested for taking bribe of rs 40000 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले

अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ही कारवाई केली. ...

पंचवीस वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; तृतीय पंथीयांच्या दफनभूमीसाठी मिळाली जागा - Marathi News | An end to twenty-five years of conflict; A place was found for the burial ground of the third caste | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंचवीस वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम; तृतीय पंथीयांच्या दफनभूमीसाठी मिळाली जागा

यावेळी उपस्थित तृतीयपंथी बांधवांनी समाधन व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. ...

न बघता रिक्षा का वळवली? असं विचारलं म्हणून रिक्षा चालकानं दुचाकी स्वारास केली बेदम मारहाण  - Marathi News | Why did you turn the rickshaw without looking For asking this, the rickshaw driver brutally beat up the two-wheeler rider | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न बघता रिक्षा का वळवली? असं विचारलं म्हणून रिक्षा चालकानं दुचाकी स्वारास केली बेदम मारहाण 

काशीगावच्या ग्रीन व्हिलेज मध्ये राहणारे सचिन बर्डे ( ३४ ) हे बुधवारी दुचाकी वरून सृष्टी इस्कॉन मंदिर रस्त्यावरून दुचाकी वरून चालले होते. ...

मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा - Marathi News | I was saying no but she didn't listen and Abhay Kumar Mishra presented the pain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मी नको म्हणत होतो, तिनं ऐकलं नाही अन्...; अभयकुमार मिश्रा यांनी मांडली व्यथा

तळवडे येथील फटाक्याच्या कारखान्यात महिला मजूर होत्या. कमी पैशांत मजुरीसाठी तयार होतात म्हणून महिलांना या कारखान्यात प्राधान्य होते. ...