लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Washim: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले पोहरादेवीत समाधीस्थळी दर्शन - Marathi News | Washim: Deputy Chief Minister Devendra Fadnavis visited Pohradevi's mausoleum | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले पोहरादेवीत समाधीस्थळी दर्शन

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेनिमित्त मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आले असता त्यांनी माता जगदंबा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ...

मोबाइल दुरुस्तीच्या आड ड्रग्ज तस्करी; एपीएमसीत कोट्यवधीचे एमडी जप्त - Marathi News | drug smuggling in navi mumbai MD seized crores in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोबाइल दुरुस्तीच्या आड ड्रग्ज तस्करी; एपीएमसीत कोट्यवधीचे एमडी जप्त

या कारवाईदरम्यान आरोपीकडून १ कोटी १० हजार रुपयांचे एमडी जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  ...

"सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही" - Marathi News | "Government goes to Raj Thackeray's house means...?"; A tough question for Congress by atul Londhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही"

कोणीही येते व समांतर सरकार चालवू शकते अशा पद्धतीचा संदेश शिंदे सरकराचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन पत्रकार परिषद घेऊन दिला ...

मंत्रिमंडळ विस्तार कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हाती - अजित पवार - Marathi News | Cabinet expansion is in the hands of the Chief Minister says Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्तार कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हाती - अजित पवार

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबतचा सस्पेन्सही त्यांनी कायम ठेवला.  ...

Nashik: दादा भुसेंना राजकारण सोडून तुरुंगात जावं लागेल, संजय राऊत यांचा दावा - Marathi News | Nashik: Dada Bhuse will have to leave politics and go to jail, claims Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दादा भुसेंना राजकारण सोडून तुरुंगात जावं लागेल, संजय राऊत यांचा दावा

Nashik News: नाशिकमध्ये ललीत पाटीलसारखे ड्रग्ज माफिया निर्माण होऊन त्यांचे जाळे वाढण्यासाठी नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसेच कारणीभूत असून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचादेखील या सर्व प्रकरणाला आशीर्वाद आहे. ...

आज सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर कुठे मिळाला? असे आहेत सोयाबीन बाजारभाव - Marathi News | in which market soyabean price are higher than msp | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर कुठे मिळाला? असे आहेत सोयाबीन बाजारभाव

आज दिनांक १३ ऑक्टोबर २३ रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत. ...

महाराष्ट्र राज्य लॉटरी आता ऑनलाइन देण्यासाठी चाचपणी सुरु - Marathi News | Maharashtra State Lottery is now testing to be given online | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र राज्य लॉटरी आता ऑनलाइन देण्यासाठी चाचपणी सुरु

मटका व जुगाराच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने १२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागाची स्थापना केली.  ...

इमर्जन्सी फंड म्हणजे काय? दर महिन्याला किती पैसे वाचवणं आहे गरजेचं, वाचा महत्त्व - Marathi News | What is Emergency Fund How much money to save every month is necessary read the importance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इमर्जन्सी फंड म्हणजे काय? दर महिन्याला किती पैसे वाचवणं आहे गरजेचं, वाचा महत्त्व

आजच्या काळात इमर्जन्सी फंड तयार करणं अत्यंत गरजेचे झाले आहे. कोरोनाच्या महासाथीनंतर लोकांना या निधीचं महत्त्व अधिक समजलं. ...

Satara: घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान - Marathi News | Satara: Udayan Raje should clarify his position regarding Gharpatti, Shivendrasinhraje challenged | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घरपट्टीबाबत उदयनराजेंनी भूमिका स्पष्ट करावी, शिवेंद्रसिंहराजे यांनी दिलं आव्हान

Satara News: सातारा विकास आघाडी व त्यांच्या नेत्यांनी घरपट्टीबाबत काय निर्णय घेणार आहात, हे स्पष्ट करावं,’ असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. ...