लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महावितरण कडून इंधन शुल्क वाढ केल्याने वीज दरात वाढ  - Marathi News | Increase in electricity tariff due to increase in fuel duty by Mahavidran | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरण कडून इंधन शुल्क वाढ केल्याने वीज दरात वाढ 

ऑक्टोंबर महिन्याच्या बिलाच्या तुलनेत निवासी वीज ग्राहकांसाठी सरासरी १० ते ३० पैशांची वाढ प्रति युनिट होणार आहे. ...

सातारा झेडपी नोकर भरती परीक्षेचा पाचवा टप्पा १८ डिसेंबरपासून - Marathi News | Fifth Phase of Satara ZP Job Recruitment Exam from 18th December | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा झेडपी नोकर भरती परीक्षेचा पाचवा टप्पा १८ डिसेंबरपासून

सातारा : जिल्हा परिषद नोकर भरती वर्ग तीनसाठी मागील दोन महिन्यांपासून परीक्षा सुरू आहे. या भरतीतील परीक्षेचा पाचवा टप्पा ... ...

भिवंडीत अल्पवयीन युवकाची हत्या, काल्हेर खाडीकिनारी मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न - Marathi News | Murder of minor youth in Bhiwandi, attempt to destroy evidence by burying dead body at Kalher creek | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अल्पवयीन युवकाची हत्या, काल्हेर खाडीकिनारी मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

माझ्या मुलाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी याचना आई कुसुम शर्मा हिने केली आहे. ...

इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने केली जातात - अभय छाजेड - Marathi News | Irresponsible ahistorical statements are made with profound ignorance of history - Abhay Chhajed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहासाचे गहन अज्ञान असले की बेजबाबदार अनैतिहासिक विधाने केली जातात - अभय छाजेड

देशाचे भाग्यविधाते असलेल्या पंडित नेहरू यांनाच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार ठरवण्याचा भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे ...

फक्त एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते ऐश्वर्या राय, पाहा कोण विश्वसुंदरीचं फेवरेट - Marathi News | Aishwarya Rai follows only one person on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते ऐश्वर्या राय, पाहा कोण विश्वसुंदरीचं फेवरेट

ऐश्वर्या आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली आहे. ...

स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि... - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar on marathi movie shows in theatres thanks bjp pravin darekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगल इथले संपत नाही! मराठी सिनेमांना थिएटर्स मिळण्यावरुन प्रसादची पोस्ट, म्हणाला- दरेकरांनी अधिवेशनात विषय मांडला आणि...

मराठी सिनेमांना थिएटर्स मिळत नसल्याचा मुद्दा दरेकरांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. हा व्हिडिओ शेअर करत प्रसादने याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ...

कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर; ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर; सातारा जिल्ह्यातील २० हजार शेतकरी प्रतिक्षेत - Marathi News | 20 thousand farmers of Satara district are waiting despite the announcement of the agriculture minister to provide incentive benefits to the farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर; ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर; सातारा जिल्ह्यातील २० हजार शेतकरी प्रतिक्षेत

१५ ऑगस्टपर्यंत लाभ देण्याची घोषणा केली होती ...

 आमदार कुमार आयलानी यांच्याकडून मध्यवर्ती रुग्णालयासाठी विशेष निधीची मागणी - Marathi News | MLA Kumar Ailani's demand for special funds for Central Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : आमदार कुमार आयलानी यांच्याकडून मध्यवर्ती रुग्णालयासाठी विशेष निधीची मागणी

बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून जिल्हात ही रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. ...

 विरोधकांनी सभागृहात जाब विचारताच मुख्यमंत्री बांधावर पोहचले; फडणवीस, कृषीमंत्री मुंडेही सोबतीला  - Marathi News | As soon as the opposition asked for answers in the hall, the Chief Minister reached the dam devendra Fadnavis, Agriculture Minister dhananjay Munde also accompanied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : विरोधकांनी सभागृहात जाब विचारताच मुख्यमंत्री बांधावर पोहचले; फडणवीस, कृषीमंत्री मुंडेही सोबतीला 

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत विरोधकांनी शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असल्याची टीका केली. ...