लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आश्वासनांचा नुसताच बुडबुडा; भर पावसाळ्यात नांदीवलीत पाण्याचा ठणठणाट - Marathi News | A mere bubble of promises; Congestion of water in Nandivali during rainy season | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आश्वासनांचा नुसताच बुडबुडा; भर पावसाळ्यात नांदीवलीत पाण्याचा ठणठणाट

टँकरच्या पाण्यावर रहिवाशांची भिस्त, सोसावा लागतोय आर्थिक भुर्दंंड ...

शिवराज सिंह भावूक, निवडणूक लढवणार नाहीत? म्हणाले मी निघून जाईन तेव्हा... - Marathi News | Shivraj Singh emotional, won't contest election? Said when I leave... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शिवराज सिंह भावूक, निवडणूक लढवणार नाहीत? म्हणाले मी निघून जाईन तेव्हा...

Shivraj Singh : मध्य प्रदेशमध्ये जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतसं राज्यातील राजकीय वातावरण तापत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल - Marathi News | High Court took cognizance of the hospital death case; Directions for Filing of Petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' पत्रानंतर शासकीय रुग्णालयातील मृत्यूप्रकरणाची हायकोर्टाकडून गंभीर दखल

ऍड. मोहित खन्ना यांनी मंगळवारी हे पत्र मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर केले होते. ...

"लग्न कधी करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं हटके उत्तर, म्हणाली, "शेजारच्या काकू..." - Marathi News | shraddha kapoor reply to fan who ask her when she is getting married post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्न कधी करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरचं हटके उत्तर, म्हणाली, "शेजारच्या काकू..."

चाहत्याच्या प्रश्नाला श्रद्धा कपूरने हटके रिप्लाय दिला आहे. तिच्या या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Asian Games 2023 : हल्ला बोल! भारतीय हॉकी संघाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप; फायनलमध्ये प्रवेश  - Marathi News | Asian Games 2023 Hockey India vs Korea : Breaking: India advance into FINAL of Men's Hockey, India BEAT South Korea 5-3 in Semis.   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2023 : हल्ला बोल! भारतीय हॉकी संघाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप; फायनलमध्ये प्रवेश 

दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप घेतली. ...

Babar Azam : "भारतातील आमचं स्वागत पाहून घरी असल्यासारखं वाटलं", बाबर आझमनं मानलं आभार - Marathi News | pakistan's captain babar Azam said the hospitality has been excellent in India ahead of icc odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतातील आमचं स्वागत पाहून घरी असल्यासारखं वाटलं", बाबर आझमनं मानलं आभार

भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून यासाठी देशभरातील संघ भारतात दाखल झाले आहेत. ...

मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसरली - Marathi News | Local derailed at Mumbai Central station | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानकात लोकल रुळावरुन घसरली

...

मंत्री भारती पवार यांच्या स्वीय सहायकाला धमकावले; वकील महिलेने घातला गोंधळ  - Marathi News | Union Minister Bharti Pawar's personal assistant threatened; The woman lawyer came to the residence and created a commotion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्री भारती पवार यांच्या स्वीय सहायकाला धमकावले; वकील महिलेने घातला गोंधळ 

शेळवके या त्यांच्या एका महिला व दोन पुरूष साथीदारांसोबत आल्या. या सर्वांनी संगनमताने त्याठिकाणी गोंधळ घातला. ...

अजब कारभार! पूर्वसूचना न देता बदलले महाराष्ट्र एक्स्प्रेसचे वेळापत्रक - Marathi News | Schedule of Maharashtra Express changed without prior notice | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजब कारभार! पूर्वसूचना न देता बदलले महाराष्ट्र एक्स्प्रेसचे वेळापत्रक

आता पाच मिनिट आधी सुटणार : रेल्वे विभागाने केला बदल ...