लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' १० महिन्यात ९५८ मुले पोहचली कुटुंबियांत - Marathi News | RPF's 'Operation Nanhe Ferishte' reached 958 children in 10 months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' १० महिन्यात ९५८ मुले पोहचली कुटुंबियांत

रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले. ...

अभय योजनेचा पहिला टप्पा आता २९ पर्यंत - Marathi News | The first phase of Abhay Yojana is now up to 29 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभय योजनेचा पहिला टप्पा आता २९ पर्यंत

‘मुद्रांक शुल्क व दंडात सवलत’ : प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार ...

रिद्धपूर रेल्वे स्थानकाची रेल्वेच्या विशेष चमूकडून तपासणी - Marathi News | Inspection of Riddhapur railway station by special team of railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिद्धपूर रेल्वे स्थानकाची रेल्वेच्या विशेष चमूकडून तपासणी

या ऐतिहासिक स्थळावर वर्षभर भाविकांची वर्दळ असते. ...

कत्तलखान्यात जनावरे वाहून नेणारी ३ वाहने पकडली, १५ जनावरांची सुटका - Marathi News | 3 vehicles carrying animals to slaughterhouse seized, 15 animals rescued | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कत्तलखान्यात जनावरे वाहून नेणारी ३ वाहने पकडली, १५ जनावरांची सुटका

नवेगावबांध पोलिसांची कारवाई ...

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; 9444 कोटींचा निव्वळ नफा, शुक्रवार महत्वाचा... - Marathi News | LIC Announces Quarterly Results; 9444 crore net profit, Friday is important | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; 9444 कोटींचा निव्वळ नफा, शुक्रवार महत्वाचा...

LIC Q3 Results: डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 49 टक्क्यांनी वाढला. ...

उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये प्रचंड दगडफेक, जाळपोळ; दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश - Marathi News | Stone pelting, arson Violance in Uttarakhand's Haldwani; Opposition to encroachment action, police officer injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये प्रचंड दगडफेक, जाळपोळ; दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश

ट्रान्सफॉर्मरला देखील आग लावल्याने परिसरातील वीज गेली आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह पत्रकारही अडकून पडले आहेत.  ...

१६ ते ८० वर्षे वयोगटातील कलाकारांचे 'कन्टेम्प्ररी आर्ट एक्झिबिशन' - Marathi News | 'Contemporary Art Exhibition' of artists aged 16 to 80 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१६ ते ८० वर्षे वयोगटातील कलाकारांचे 'कन्टेम्प्ररी आर्ट एक्झिबिशन'

३० कलाकारांच्या ७७हून अधिक कलाकृतींसाा समावेष ...

आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर! - Marathi News | maharashtra agriculture farmer market yard cotton rate market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज कापसाला कुठेच मिळाला नाही हमीभावाएवढा दर!

जाणून घ्या आज कुठे आणि किती मिळाला कापसाला हमीभाव ...

नेहरु, गांधी घराणेच ओबीसी विरोधी : डॉ. आशिष देशमुख - Marathi News | Nehru, Gandhi family are anti-OBC says Dr. Ashish Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेहरु, गांधी घराणेच ओबीसी विरोधी : डॉ. आशिष देशमुख

राहुल गांधींच्या मोदींविरोधातील वक्तव्याविरुद्ध भाजपाचे आज आंदोलन ...