लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Netflix'नंतर Disney Plus'चा मोठा निर्णय, पासवर्ड शेअर करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार - Marathi News | Disney Plus's big move after Netflix is to pay extra to share passwords | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Netflix'नंतर Disney Plus'चा मोठा निर्णय, पासवर्ड शेअर करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार

मागील वर्षी नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगबाबत मोठा निर्णय घेतला होता. बाहेरील लोकांशी पासवर्ड शेअर करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले होते. ...

ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांचे नाव समोर आले; राऊतांनी आजच संकेत दिलेले - Marathi News | The names of the MLAs who were preparing to leave Uddhav Thackeray Shiv sena; Sanjay Raut gave the signal today about Ravindra Waikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंना सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांचे नाव समोर आले; राऊतांनी आजच संकेत दिलेले

शिंदे गटाच्या आमदारांना आपले दरवाजे कायमचे बंद केल्याची घोषणा उद्धव ठाकरे करून बसले आहेत. अशातच शिंदेंनी मात्र ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दरवाजे उघडेच ठेवले आहेत.  ...

चेहरा डल झाला-मेकअपही जमत नाही? अर्धा तास आधी घरी करा 'हे' फेशियल; ग्लोईंग दिसेल चेहरा - Marathi News | How to Do a Fecial At Home : Simple And Easy Steps How to Give Yourself a Fecial At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा डल झाला-मेकअपही जमत नाही? अर्धा तास आधी घरी करा 'हे' फेशियल; ग्लोईंग दिसेल चेहरा

How to Do a Fecial At Home (Beauty Tips) : फेशियल करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही अगदी कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात तुम्ही सुंदर-टवटवीत चेहरा मिळवू शकता. ...

स्वच्छतेसाठी सहायक आयुक्तांनी रस्त्यावर उतरावे ..! आयुक्तांच्या आढावा बैठकीत सूचना - Marathi News | Assistant Commissioner should come down the road for cleanliness..! Notice in Commissioner's review meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छतेसाठी सहायक आयुक्तांनी रस्त्यावर उतरावे ..! आयुक्तांच्या आढावा बैठकीत सूचना

सहायकआयुक्त कृती आराखडा तयार करून आठवड्यातून एकाच दिवशी मोहीम राबविणार ...

पतंग पकडण्याच्या प्रयत्नात ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ; इमारतीच्या गच्चीचा दरवाजा टाळे लावून बंद - Marathi News | 11-year-old boy dies trying to catch a kite | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पतंग पकडण्याच्या प्रयत्नात ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू ; इमारतीच्या गच्चीचा दरवाजा टाळे लावून बंद

गच्चीवर पतंग पकडत असताना खाली पडून एका ११ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .  ...

राज्याचे पोलीस खेळाडू आशियाई, ऑलिम्पिक गाजवतील; CM एकनाथ शिंदे यांचा विश्वास - Marathi News | State police athletes to play Asian, Olympics; Faith of CM Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्याचे पोलीस खेळाडू आशियाई, ऑलिम्पिक गाजवतील; CM एकनाथ शिंदे यांचा विश्वास

नाशिकमध्ये ३४व्या राज्यस्तरीय पोलीसक्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ...

आंबाजोगाईत योगेश्वरी देवीच्या दारातून मंगळसूत्र चोरणाऱ्या पुष्पाला बेड्या - Marathi News | Pushpa who stole Mangalsutra from Yogeshwari Devi's door in Ambajogai was chained | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंबाजोगाईत योगेश्वरी देवीच्या दारातून मंगळसूत्र चोरणाऱ्या पुष्पाला बेड्या

एलसीबीची कारवाई : दोन तोळ्याचे गंठन केले जप्त ...

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; विनोद घोसाळकरांच्या मुलावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Now Thackeray group former corporator fired; Fatal attack on Vinod Ghosalkar's son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; विनोद घोसाळकरांच्या मुलावर जीवघेणा हल्ला

Firing on Abhishek Gosalkar news: अभिषेक घोसाळकर यांना दोन ते तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती ...

नात्याला काळीमा, पोटच्या मुलीवर अत्याचार; दारूड्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला - Marathi News | Blackness to the relationship, abuse of the daughter of Pot | Latest beed News at Lokmat.com

बीड :नात्याला काळीमा, पोटच्या मुलीवर अत्याचार; दारूड्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला

दारूड्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला. ...