लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“कलम ३७० हटवणे काही जणांना खटकले होते”; अमित शाहांनी लोकसभेत विरोधकांना सुनावले - Marathi News | union home minister amit shah replies opposition about jammu and kashmir reservation amendment and reorganisation bill 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० हटवणे काही जणांना खटकले होते”; अमित शाहांनी लोकसभेत विरोधकांना सुनावले

जम्मू काश्मीर दुरुस्ती विधेयकावर उत्तर देताना अमित शाहांनी विरोधकांवर टीका केली. ...

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिका रंजक वळणावर, अखेर मयुरीचं सत्य राजवीर समोर येणार - Marathi News | 'Abol Preetichi Ajab Kahani' series takes an interesting turn, Mayuri's truth will finally come out to Rajveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिका रंजक वळणावर, अखेर मयुरीचं सत्य राजवीर समोर येणार

Abol Preetichi Ajab Kahani : मयूरी आणि भाऊसाहेब यांचं गुपित आता लवकरच राजवीरच्या समोर येणार अशी परिस्थिती येणार आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत हा ट्विस्ट येणार आहे. ...

पूर्वीच्या याचिकेची माहिती लपवून नवीन याचिका दाखल; शिक्षिकेला २५ हजार रुपये ‘कॉस्ट’ - Marathi News | Filing of new petition concealing information of previous petition; 25 thousand rupees 'cost' to the teacher | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूर्वीच्या याचिकेची माहिती लपवून नवीन याचिका दाखल; शिक्षिकेला २५ हजार रुपये ‘कॉस्ट’

‘कॉस्ट’ची रक्कम खंडपीठ वकील संघाला देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश ...

'पिस्तूल सोबत ठेव!'; हत्या प्रकरणात जन्मठेप लागलेल्या आरोपी बापाचा जेलमधून मुलाला सल्ला - Marathi News | 'Keep the pistol with you!' Life imprisonment for murder, accused father advises son from jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पिस्तूल सोबत ठेव!'; हत्या प्रकरणात जन्मठेप लागलेल्या आरोपी बापाचा जेलमधून मुलाला सल्ला

गुन्हे शाखेने जिन्सीतून पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह तरुणाला घेतले ताब्यात ...

Health Tips: सावधान! अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करत असाल तर तुम्ही आरोग्याशी खेळत आहात! - Marathi News | Health Tips: Beware! If you cook in an aluminum pan, you are playing with your health! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips: सावधान! अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करत असाल तर तुम्ही आरोग्याशी खेळत आहात!

Health Tips: अ‍ॅल्युमिनियम हा धातू शरीरासाठी अपायकारक असल्याने त्यात अन्न शिजवणे किंवा खाणे शरीरासाठी धोकादायक आहे; त्याऐवजी योग्य पर्याय निवडा! ...

दादा खोतांचा विरोध पत्करून निशी जाणार मुंबईला? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट - Marathi News | Will Nishi go to Mumbai in opposition to Dada Khota Big twist coming in sara kahi tichyasthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादा खोतांचा विरोध पत्करून निशी जाणार मुंबईला? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

Sarakahitichyasathi: नुकतीच दादांनी निशीला कॉलेजला जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता तिच्यासमोर आणखी एक संकंट उभं राहिलं आहे. ...

"अफवाहों का 'सफर' बस यहीं तक", सनी देओलच्या 'टल्ली' व्हिडिओचं सत्य समोर; स्वत:च केला खुलासा! - Marathi News | Sunny Deol reveals truth behind his viral video in drunk state says afwaaon ka safar bas yahi tak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अफवाहों का 'सफर' बस यहीं तक", सनी देओलच्या 'टल्ली' व्हिडिओचं सत्य समोर; स्वत:च केला खुलासा!

सनी देओलने व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये तो रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालताना दिसत आहे. ...

चिंताजनक; भारतात चार वर्षांत तीनशेहून अधिक भूकंप, नेमकं कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | Earthquake in India : More than three hundred earthquakes in India in four years, what is the exact reason..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक; भारतात चार वर्षांत तीनशेहून अधिक भूकंप, नेमकं कारण काय? जाणून घ्या...

2023 मध्ये सर्वाधिक 124 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ...

राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार - Marathi News | rajasthan assembly election 2023 four Mahant baba balaknath, pratap puri, otaram dewasi and balmukund aacharya have become MLA in Rajasthan on BJP ticket | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 'योगी'राज? एक दोन नव्हे तर चार 'महंत' भाजपाच्या तिकिटावर आमदार

जयपूरच्या हवामहल मतदारसंघातून बालमुकुंदाचार्य विजयी झाले आहेत. ...