लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

११ लाखांच्या घरफोडीतील आरोपी खबऱ्यांमुळे जेरबंद, निघाला सराईत गुन्हेगार - Marathi News | Accused in house burglary of 11 lakhs jailed; due to reports, turned out to be a criminal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :११ लाखांच्या घरफोडीतील आरोपी खबऱ्यांमुळे जेरबंद, निघाला सराईत गुन्हेगार

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाची कारवाई ...

डोंबिवलीकरांना पावसाने झोडपले, नागरिकांची तारांबळ - Marathi News | Dombivlikar was lashed by rain, the citizens were in a panic | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीकरांना पावसाने झोडपले, नागरिकांची तारांबळ

घामाच्या धारा आणि सहन न होणाऱ्या उष्मामुळे नागरिकांनी बाजारात आल्यावर मिळेल तिथे आडोसा घेतला. ...

लेण्यांमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया...’; छत्रपती संभाजीनगरात अनेक रूपांतील गणरायांचे दर्शन - Marathi News | Even in the caves 'Ganpati Bappa Morya...' many forms of Ganaraya are seen in Chhatrapati Sambhajinagar's caves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेण्यांमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया...’; छत्रपती संभाजीनगरात अनेक रूपांतील गणरायांचे दर्शन

काही लेणींच्या सुरुवातीलाच ‘श्रीं’चे दर्शन घडते, तसेच काही ठिकाणी, तसेच गर्भगृहाच्या बाहेर सुरुवातीलाच गणेशाची शिल्पे आहेत. ...

गोठ्याला लागलेल्या आगीत पाच जनावरे दगावली - Marathi News | Five animals were killed in the fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोठ्याला लागलेल्या आगीत पाच जनावरे दगावली

आग लागताच काही जनावरे दोर तोडून गोठ्यातून बाहेर पडली. मात्र २ गायी व ३ बैलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ...

मद्यपानकरून फ्री स्टाईल हाणामारी करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित - Marathi News | Two police personnel suspended for free style brawl in public place | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मद्यपानकरून फ्री स्टाईल हाणामारी करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित

पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका; पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांचे आदेश ...

मोलकरणीला विवस्त्र करून मारलं अन्...; मेजरच्या पत्नीचा क्रूरतेचा कळस - Marathi News | crime news army major and his wife arrested for allegedly maltreatment minor girl in assam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोलकरणीला विवस्त्र करून मारलं अन्...; मेजरच्या पत्नीचा क्रूरतेचा कळस

या मोलकरणीला एवढी मारहाण करण्यात आली आहे की, तिचे दात आणि नाकाचे हाडही तुटले आहेत. एवढेच नाही तर, तिच्या शरिरावर भाजल्याच्या खुणाही आहेत. ...

प्रतिमा कुतिन्होचा आपला रामराम: पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही - Marathi News | Pratima Coutinho's Ram Ram: State Vice President of the party as well as primary membership | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रतिमा कुतिन्होचा आपला रामराम: पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचाही

लोकसभा निवडणुक पुढच्या वर्षी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा राजिनामा चर्चेचा विषय ठरला आहे ...

तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण - Marathi News | I joined Congress along with Narayan Rane; Vijay Vadettivar reminded Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण

आमदार नितेश राणे म्हणाले की, नाना पटोले बॉम्ब घेऊन फिरतायेत का? भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. ...

कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार - Marathi News | someone cut the electric wire, the woman was stabbed with a knife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुणीतरी विजेची वायर कट केली म्हणताच महिलेवर चाकूने वार

रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...