लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Nagpur Rain: जिल्हाधिकारी अन् मनपा आयुक्त घटनास्थळी; विविध भागात मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी - Marathi News | Collector and Municipal Commissioner at the scene; Helpline number issued for help in various areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हाधिकारी अन् मनपा आयुक्त घटनास्थळी; विविध भागात मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी

एनडीआरएफची आणि एसडीआरएफच्या चमुही बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. ...

LIC ची २९० कोटींची GST थकबाकी! भरावं लागणार व्याज आणि दंड, कंपनीनं म्हटलं... - Marathi News | LIC s GST arrears of 290 crores The interest and penalty to be paid bihar gst office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची २९० कोटींची GST थकबाकी! भरावं लागणार व्याज आणि दंड, कंपनीनं म्हटलं...

भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) 290.50 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे. ...

युद्धाने बेचिराख येमेनमध्ये ‘व्यायामाची पहाट’ - Marathi News | 'Dawn of exercise' in war-torn Yemen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धाने बेचिराख येमेनमध्ये ‘व्यायामाची पहाट’

युद्धाने येमेन देश उद्ध्वस्त झाला असला तरी व्यायामाने येमेनी नागरिक स्वत:ला उभं करण्याचा प्रयत्न करतो आहे. ...

नागपुरात पावसाचे तांडव, रस्त्यांवर पूरपरिस्थिती सिताबर्डी, पंचशील चौक ‘ब्लॉक’ - Marathi News | Heavy rains in Nagpur, flood situation on roads Sitabardi, Panchsheel Chowk is Block | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पावसाचे तांडव, रस्त्यांवर पूरपरिस्थिती सिताबर्डी, पंचशील चौक ‘ब्लॉक’

दुकानांमध्ये शिरले पाणी : वाहतूक पूर्णपणे ठप्प ...

कौतुकास्पद! कोरोनामुळे नोकरी गेली, हार नाही मानली, सुरू केली फॅक्ट्री; अनेकांना दिला रोजगार - Marathi News | lost job due to corona opened sweets manufacturing factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! कोरोनामुळे नोकरी गेली, हार नाही मानली, सुरू केली फॅक्ट्री; अनेकांना दिला रोजगार

कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा सर्व कामं ठप्प झाली तेव्हा श्याम सुंदर साह घरी परतले आणि स्वतः काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि मिठाईची फॅक्ट्री काढली. ...

मी मराठी असतो, तर आज आहे त्याहून समृद्ध असतो! - Marathi News | If I were a Marathi, I would be more prosperous than I am today! paresh rawal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मी मराठी असतो, तर आज आहे त्याहून समृद्ध असतो!

लेखक-कलावंतांसाठीच्या ‘सांस्कृतिक जागा’ ही समाजाची गरज आहे. त्या कलाकारांनीच चालवाव्यात, सरकारच्या नियंत्रणात जाऊ देऊ नयेत! ...

तुमची मुले ‘आनंदयंत्रा’च्या विळख्यात आहेत? - Marathi News | Are your children in the grip of a 'joy machine'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुमची मुले ‘आनंदयंत्रा’च्या विळख्यात आहेत?

सध्या समाजमाध्यमे हे आपले आनंदयंत्र झाले आहे. त्यापासून (निदान) मुलांना दूर ठेवण्याचे मार्ग शोधा, असे न्यायालयानेच सुचवले आहे! ...

अस्वच्छ एसटीची स्वच्छता! दंडाचा पर्याय पुढे यावा ही काही फार भुषणावह बाब नाही - Marathi News | Sustainability of public transport systems is also important for environmental reasons | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्वच्छ एसटीची स्वच्छता! दंडाचा पर्याय पुढे यावा ही काही फार भुषणावह बाब नाही

नादुरुस्त आणि अस्वच्छ गाड्यांमुळे एसटीचा प्रवासी दुरावणार आहे. याचा परिणाम महामंडळाच्या अर्थकारणावर होऊन ते अडचणीत येणार आहे. ...

कंपन्यांना हजार कोटी द्या, तरच शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के रक्कम - Marathi News | Give thousand crores to companies, only 25 percent insurance amount to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कंपन्यांना हजार कोटी द्या, तरच शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के रक्कम

राज्य सरकारने विमा कंपन्यांना द्यायच्या दीड हजार कोटींपैकी केवळ पाचशे कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित एक हजार कोटी न दिल्याने विमा कंपन्यांनी ही आगाऊ रक्कम अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही. ...