लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आमिर खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू, आईच्या जिद्दीमुळे बदललं अभिनेत्रीचं आयुष्य - Marathi News | Sanaya irani birthday know about iss pyaar ko kya naam doon actress life unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू, आईच्या जिद्दीमुळे बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

आईने आग्रहावरुन अभिनेत्रीने आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली अन् नशीब बदललं. ...

आमच्या प्रवासात काय वाढून ठेवलेय, बाप्पा?; वाहतूक कोंडीमुळे भक्त झाले हैराण - Marathi News | Ganesh Devotees were shocked due to the traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या प्रवासात काय वाढून ठेवलेय, बाप्पा?; वाहतूक कोंडीमुळे भक्त झाले हैराण

गणेशोत्सव सणाला चाकरमानी गणेशभक्त हे मुंबईतून कोकणात जाण्यास निघाले आहेत. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाचे असलेले अपूर्ण काम आणि दुसरीकडे वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. ...

Mumbai-Goa Highway: बसतोय दणका, मोडतोय मणका! अशी अवस्था मुंबई-गोवा महामार्गाची - Marathi News | Mumbai-Goa Highway: After Ravindra Chavan Promise also Potholes on the highway have not been filled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai-Goa Highway: बसतोय दणका, मोडतोय मणका! अशी अवस्था मुंबई-गोवा महामार्गाची

गणपती आगमनापूर्वीचा खड्डे भरण्याचा मुहूर्त पुन्हा एकदा चुकला; खड्डे चुकवत, कसरत करत करावा लागतोय प्रवास ...

भारताने झुगारल्या चिनी ‘साैर कुबड्या’; आयात ७६ % घटली, आता देशातच निर्मिती - Marathi News | Imports of solar panels needed for renewable energy from China have been reduced by about 76 percent. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने झुगारल्या चिनी ‘साैर कुबड्या’; आयात ७६ % घटली, आता देशातच निर्मिती

चीनच्या उत्पादनांवर भारताला अवलंबून राहायचे नाही ...

आजचे राशीभविष्य, १७ सप्टेंबर २०२३: घरातील वातावरण आनंदी असेल, आर्थिक चणचण जाणवेल - Marathi News | Today's Horoscope, September 17, 2023: Home environment will be happy, financial stability will be felt | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :घरातील वातावरण आनंदी असेल, आर्थिक चणचण जाणवेल; व्यवसायात लाभप्राप्ती होईल

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

होऊ दे खर्च! खरेदीला आलंय उधाण; ऑनलाइन खरेदीत भरघोस वाढ - Marathi News | Let it be spent! Udan has come for purchase; Huge increase in online shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होऊ दे खर्च! खरेदीला आलंय उधाण; ऑनलाइन खरेदीत भरघोस वाढ

मागील वर्षीच्या तुलनेत १८ ते २० टक्के वाढ, लहान-मोठ्या शहरांतही क्रेझ ...

शहरांपेक्षा खेड्यातलेच शिक्षण लई भारी..! रिपोर्टमधून सुखद चित्र आले समोर - Marathi News | Education in villages is more important than cities..! A pleasant picture emerged from the report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहरांपेक्षा खेड्यातलेच शिक्षण लई भारी..! रिपोर्टमधून सुखद चित्र आले समोर

नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या धर्तीवर (नॅस) राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती पुढे आणण्यासाठी स्टेट लर्निंग अचिव्हमेंट सर्व्हे (स्लॅस) ही चाचणी २४ मार्च रोजी घेण्यात आली होती ...

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’  - Marathi News | A report by the Federation of American Scientists reveals that Pakistan's government is increasing its stockpile of nuclear weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’ 

महागाई, आर्थिक तंगीतही अण्वस्त्रसाठा वाढवण्यावर भर, पाकिस्तान लष्कराच्या बेसकॅम्पवर त्यासाठी प्रक्षेपकही बसवण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत असल्याचे अहवालात म्हटले. ...

संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण - Marathi News | complete renaming; Now also Chhatrapati Sambhajinagar, Dharashiv District; Unveiling of the nameplate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर करण्याबाबत  विभागीय आयुक्तालयाकडे एकूण सात लाख चार हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या होत्या ...