लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’  - Marathi News | A report by the Federation of American Scientists reveals that Pakistan's government is increasing its stockpile of nuclear weapons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानचे ‘खायला नाही दाणा, अन्..’ 

महागाई, आर्थिक तंगीतही अण्वस्त्रसाठा वाढवण्यावर भर, पाकिस्तान लष्कराच्या बेसकॅम्पवर त्यासाठी प्रक्षेपकही बसवण्यात आल्याचे उपग्रह छायाचित्रांमध्ये दिसत असल्याचे अहवालात म्हटले. ...

संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण - Marathi News | complete renaming; Now also Chhatrapati Sambhajinagar, Dharashiv District; Unveiling of the nameplate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपूर्ण नामांतर; आता छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हाही; नामकरण फलकाचे अनावरण

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर करण्याबाबत  विभागीय आयुक्तालयाकडे एकूण सात लाख चार हजार ६५६ आक्षेप आणि सूचना दाखल झाल्या होत्या ...

संकल्प ४५ हजार कोटींचा; मात्र मंजुरी ९ हजार कोटींच्या कामांना, सरकारनं काय दिलं? - Marathi News | Sankalp 45 thousand crores; But what did the government give approval to works of 9 thousand crores? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संकल्प ४५ हजार कोटींचा; मात्र मंजुरी ९ हजार कोटींच्या कामांना, सरकारनं काय दिलं?

मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा पाऊस, हिंगोलीला वैद्यकीय महाविद्यालय ...

दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ड्रोन अन् हेलिकॉप्टरचा वापर; बारामुल्लात ३ दहशतवादी ठार - Marathi News | Use of drones and helicopters to crush terrorists; 3 terrorists killed in Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी ड्रोन अन् हेलिकॉप्टरचा वापर; बारामुल्लात ३ दहशतवादी ठार

चौथ्या दिवशी चकमक, अनंतनागमध्ये शनिवारी पुन्हा हल्ले सुरू होताच सुरक्षा दलांनी जंगलाच्या दिशेने तोफांचा  मारा केला ...

कुजबुज: 'तो' फोन उद्धव ठाकरेंना द्यायचा की नाही हे मिलिंद नार्वेकर ठरवतात - Marathi News | Neelam Gorhe praised Uddhav Thackeray's personal assistant Milind Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: 'तो' फोन उद्धव ठाकरेंना द्यायचा की नाही हे मिलिंद नार्वेकर ठरवतात

थेट गणेश भक्तांच्या भावनांना हात घालत गणेश मूर्ती पीओपी की शाडूच्या मातीची ते दर्शवणारा सांकेतिक शिक्का मूर्तींवर न मारण्याचे आदेश महापालिका प्रशासनामार्फत मूर्तिकारांना दिले. ...

गिरणी कामगारांचा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश; १०९ जणांना घरे मिळाली - Marathi News | 109 mill workers from Bombay Dyeing and Srinivas got houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांचा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश; १०९ जणांना घरे मिळाली

बॉम्बे डाईंग व श्रीनिवासमधील १०९ गिरणी कामगारांना घरे मिळाली ...

अँटेलिया प्रकरणी दुसऱ्यांदा जामीन नाकारला; सचिन वाझे म्हणतो, अंबानींबद्दल आदर आहे - Marathi News | Bail Denied Second Time in Antelia Case; Sachin Vaze says respect for Ambani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटेलिया प्रकरणी दुसऱ्यांदा जामीन नाकारला; सचिन वाझे म्हणतो, अंबानींबद्दल आदर आहे

मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आढळली होती. ...

‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’ ही शिवीगाळ नाही : उच्च न्यायालय - Marathi News | 'You have no common sense, you are mad' is not an insult: High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस’ ही शिवीगाळ नाही : उच्च न्यायालय

संबंधित जोडप्याचा २००७ मध्ये विवाह झाला. परंतु, विवाहानंतर लगेच त्यांच्यात मतभेद झाले. ...

आधीच गर्दी, त्यात बेस्ट धडकली; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, चालकाला घेतले ताब्यात - Marathi News | Already crowded, 20-year-old girl dies in Best Bus Accident, driver arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधीच गर्दी, त्यात बेस्ट धडकली; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, चालकाला घेतले ताब्यात

अपघातप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा ...