लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!", मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे!  - Marathi News | ashish shelar on pm narendra modi on sindhudurg daura | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यांचीच 'पनवती' त्यांच्याच घशात घाल, रे महाराज्या!", मोदींच्या दौऱ्याआधी आशिष शेलारांचे गाऱ्हाणे! 

नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी भाजप नेते आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी गाऱ्हाणं घातले आहे. ...

दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ऑस्करनंतर 'या' जागतिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा मिळवला मान - Marathi News | Deepika Padukone becomes first Indian actor to attend The Academy Museum Gala in LA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ऑस्करनंतर 'या' जागतिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा मिळवला मान

Deepika Padukone : दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आता दीपिका नुकतीच ३ डिसेंबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित अकादमी म्युझियम गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...

IND vs SA : फक्त १५ धावा अन् सूर्यकुमार यादव मोडणार विराट कोहलीचा मोठा विक्रम - Marathi News | IND vs SA :  Suryakumar Yadav set to break Virat Kohli’s T20I record for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : फक्त १५ धावा अन् सूर्यकुमार यादव मोडणार विराट कोहलीचा मोठा विक्रम

IND vs SA : सूर्यकुमार यादवच्या ( Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४-१ असा विजय मिळवला. ...

Pune Metro: मेट्रोचे काम करताना सापडले हॅन्ड ग्रेनेड; पुण्यातील बाणेर परिसरात खळबळ - Marathi News | Hand grenades found while working on Metro Excitement in Baner area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: मेट्रोचे काम करताना सापडले हॅन्ड ग्रेनेड; पुण्यातील बाणेर परिसरात खळबळ

बाँम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला ...

दिव्यांगांसाठी सरकारने विनामूल्य मैदाने उपलब्ध करून द्यावीत - खा. गोपाळ शेट्टी - Marathi News | Govt should provide free grounds for disabled people - Eat. Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांगांसाठी सरकारने विनामूल्य मैदाने उपलब्ध करून द्यावीत - खा. गोपाळ शेट्टी

स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा ...

Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड - Marathi News | ranbir kapoor animal movie box office collection day 3 worldwide break shah rukh khan pathan movie record details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : रणबीर कपूरचा सिनेमा ठरतोय बिग हिट! 'ॲनिमल'ने तीन दिवसांतच मोडला शाहरुखच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

प्रदर्शनाच्या दिवशीच  'ॲनिमल'ने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता वीकेंडलाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे.  ...

नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा - Marathi News | Protest march of Shiv Sena's Thackeray group in Nashakat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मोर्चाला दुपारी ११:३० वाजता शालीमार येथून प्रारंभ करण्यात आला. ...

'झिम्मा 2' गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला हिंदी मालिकेतून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता; म्हणाली.. - Marathi News | actress-shivani-surve-was-removed-from-the-hindi-popular-serial-after-two-three-days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा 2' गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीला हिंदी मालिकेतून दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता

Marathi actress: 'या' मालिकेतून अभिनेत्रीला काढल्यानंतर ती अनेक हिंदी, मराठी मालिकांमध्ये झळकली. ...

मुंबईतील वेरावली जलाशयाच्या जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण - Marathi News | Veravali Reservoir Aqueduct work finally completed in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वेरावली जलाशयाच्या जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण

नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोल असून त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे ...