लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाकिस्तानची लाज गेली अन्...! टीम इंडियाकडून आणखी एक दणका, ICCकडून बातमी ब्रेक - Marathi News | India's outstanding performance in the Asia Cup has propelled them to the second spot in the ICC ODI rankings, Pakistan tumble down   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची लाज गेली अन्...! टीम इंडियाकडून आणखी एक दणका, ICCकडून बातमी ब्रेक

पाकिस्तान संघाचे आशिया चषक २०२३ जिंकण्याचे स्वप्न काल भंगले. यजमान श्रीलंकेने थरारक लढतीत विजय मिळवून पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकले. ...

राजुरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, मारहाण करून लुटले - Marathi News | Scam of thieves in Rajuri; Two houses were robbed, beaten and robbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजुरी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, मारहाण करून लुटले

यामध्ये सुनील औटी यांचे घरातून सोन्याची अंगठी, दागिने, बांगड्या, पट्ट्या वेलजोड असा दीड ते दोन तोळे माल चोरीला गेला... ...

Sangli- दुष्काळाने शेतकरी धास्तावला.. नेत्यांचा मात्र श्रेयवाद रंगला; जत तालुक्यातील चित्र  - Marathi News | Shreyavada between MP Sanjay Patil and MLA Vikram Sawant during the drought crisis in Jat taluk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- दुष्काळाने शेतकरी धास्तावला.. नेत्यांचा मात्र श्रेयवाद रंगला; जत तालुक्यातील चित्र 

लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेने शेतकरी निराश ...

जवानांवरील हल्ल्याचा निषेध करीत 'आप'ने केले पाकच्या बडग्याचे दहन - Marathi News | Protesting the attack on jawans, 'AAP' burnt a Pakistani flag | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जवानांवरील हल्ल्याचा निषेध करीत 'आप'ने केले पाकच्या बडग्याचे दहन

हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असल्याचे शहराध्यक्ष कांबळे यावेळी म्हणाले. ...

नव्या iPhone 15 Pro मॉडेलसोबत ISRO चे कनेक्शन! तुम्हालाही जाणून अभिमान वाटेल - Marathi News | ISRO's connection with the new iPhone 15 Pro model! You too will be proud to know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या iPhone 15 Pro मॉडेलसोबत ISRO चे कनेक्शन! तुम्हालाही जाणून अभिमान वाटेल

Apple ने iPhone 15 सिरीज लाँच केली आहे. या मालिकेत आयफोन 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्स मॉडेलचाही समावेश आहे. ...

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती - Marathi News | Additional Commissioner of Mumbai Municipal Corporation Appointment of Dr. Ashwini Joshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अश्विनी जोशी यांची नियुक्ती

डॉ. जोशी या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००६ बॅचच्या अधिकारी आहेत. त्‍यांनी मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय येथून बी. डी. एस. ही पदवी संपादन केली ...

मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर - Marathi News | Money stuck in multistate, customers protest on streets | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मल्टिस्टेटमध्ये अडकले काेट्यवधी रुपये, ग्राहक उतरले रस्त्यावर

बँकेची एसआयटी चाैकशी करा; भूम शहरातील गोलाई चाैकात रास्ता रोको  ...

कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग - Marathi News | Declare a drought; Hyderabad - Shirdi route blocked by aggressive farmers' sons | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कोरडा दुष्काळ जाहीर करा; आक्रमक शेतकरीपुत्रांनी रोखला हैदराबाद - शिर्डी मार्ग

तीन तास चालले आंदाेलन, काेरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ...

गॅरंटी, वॉरंटीमध्ये काय असतो फरक? ९९ टक्के लोकांना कल्पना नाही, खरेदीच्या वेळी होतं कनफ्युज - Marathi News | What is the difference between guarantee and warranty 99 percent people have no idea get confused while shopping | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅरंटी, वॉरंटीमध्ये काय असतो फरक? ९९ टक्के लोकांना कल्पना नाही, खरेदीच्या वेळी होतं कनफ्युज

जेव्हा तुम्ही कोणतंही इलेक्ट्रिक उत्पादन खरेदी करता तेव्हा तुम्हाला निश्चितपणे वॉरंटी किंवा गॅरेटी दिली जाते. ...