लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Nifty नं रचला इतिहास, पहिल्यांदा २० हजारांच्या वर बंद; गुंतवणुकदारांनी कमावले ₹१.५७ कोटी - Marathi News | Nifty makes history closes above 20 thousand for the first time Investors earned rs 1 57 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nifty नं रचला इतिहास, पहिल्यांदा २० हजारांच्या वर बंद; गुंतवणुकदारांनी कमावले ₹१.५७ कोटी

बुधवारीही शेअर बाजारात तेजी कायम होती. निफ्टी पहिल्यांदाच 20,000 अंकांच्या वर बंद झाला. ...

प्रकल्पग्रस्ताच्या समस्यांवर जिल्हाधिकारी यांची बैठक, विभागीय आयुक्तांच्या निर्देशाचे पालन - Marathi News | Meeting of the Collector on the problems of the project affected, compliance with the direction of the Divisional Commissioner | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रकल्पग्रस्ताच्या समस्यांवर जिल्हाधिकारी यांची बैठक, विभागीय आयुक्तांच्या निर्देशाचे पालन

या बैठकीला शेतकऱ्यांचीही होती लक्षणीय उपस्थिती ...

आशिया चषकानंतर अन् वर्ल्ड कप आधी India vs Pakistan 'गोल्डन' मॅच होणार? जाणून घ्या तारीख  - Marathi News | Asian Games 2023: India vs Pakistan 'golden' match after Asia Cup and before World Cup? Know the date | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकानंतर अन् वर्ल्ड कप आधी India vs Pakistan 'गोल्डन' मॅच होणार? जाणून घ्या तारीख 

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमधील हांगझोऊ येथे होणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. ...

पैसाच पैसा...! रेल्वे अधिकाऱ्याच्या घरी सापडली २.६१ कोटींची रोकड; CBIची मोठी कारवाई - Marathi News |  CBI arrests IRSS officer KC Joshi on charges of accepting bribe of Rs 3 lakh and seizes Rs 2.61 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसाच पैसा...! रेल्वे अधिकाऱ्याच्या घरी सापडली २.६१ कोटींची रोकड; CBIची कारवाई

Railway Officer Arrested : सीबीआयने रेल्वेच्या अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई केली असून तब्बल २.६१ कोटी रूपयांची रक्कम जप्त केली आहे. ...

या शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पैसे करावे लागणार परत, असा आहे प्रकार - Marathi News | farmers asked to pay back Onion subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पैसे करावे लागणार परत, असा आहे प्रकार

सध्या कांदा अनुदानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे. मात्र काही शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम परत करावी लागणार आहे. ...

‘राष्ट्रवादी’चा दावा, तीनच ठिकाणी हवा; कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात 'महायुती'त त्रांगडे  - Marathi News | NCP is determined to win five out of ten assembly seats In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘राष्ट्रवादी’चा दावा, तीनच ठिकाणी हवा; कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपात 'महायुती'त त्रांगडे 

बंडखोरांचे आघाडीला मिळणार ‘बळ’ ...

४ लाख ते ४० कोटींचा प्रवास...; सेवानिवृत्त जवानाचा कारनामा पाहून पोलीसही हैराण - Marathi News | Fake army colonel held in U.P.’s Meerut for duping unemployed youths | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ लाख ते ४० कोटींचा प्रवास...; सेवानिवृत्त जवानाचा कारनामा पाहून पोलीसही हैराण

आता एसटीएफ अधिकारी बनावट कर्नलच्या मुलाचा शोध घेत आहे. जो ही मालमत्ता सांभाळतो ...

"मी अजून जिवंत आहे"; वृद्ध महिलेला कर्मचार्‍यांनी कागदावर मृत दाखवून पेन्शन केली बंद - Marathi News | elderly woman wants to get certificate of survival requested collector to start her pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी अजून जिवंत आहे"; वृद्ध महिलेला कर्मचार्‍यांनी कागदावर मृत दाखवून पेन्शन केली बंद

जेव्हा महिलेने पीपलू पेन्शन ऑफिस गाठलं आणि तिची पेन्शन बंद झाल्याची माहिती विचारली तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तिला धक्काच बसला. ...

गणपती आरास स्पर्धा, १५ लाखांहून अधिकची बक्षिसं; हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजन - Marathi News | Ganapati Aras Competition prizes worth over 15 lakhs Organized by Har Ghar Savarkar Committee and Government of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती आरास स्पर्धा, १५ लाखांहून अधिकची बक्षिसं; हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आयोजन

ही स्पर्धा राज्य पातळीवर घेतली जाणार असून विजेत्या स्पर्धकांसाठी एकूण पंधरा लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 हा आहे. ...