या गुंड टोळ्याचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्यमंत्री करणार की उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. ...
आचार्य प्रमोद हे प्रियांका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर सध्या आचार्य चर्चेत आहेत. ...
Pune: सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रमध्ये झालेल्या 'जब वी मेट' या नाटकामधील गोंधळाप्रकरणी जी सत्यशोधक समिती स्थापन केली आहे, त्या समितीला राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने विरोध करीत आहे. ...
सातारा: मंत्री व मंत्रालयातील सचिवांची ओळखीतून वाईन शाॅपचे लायसन्स देण्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील रिअल इस्टेट व्यवसायिकाची तब्बल ७५ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ... ...
Nashik News: सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कामांचे प्रेझेंटेशन लवकरात लवकर सादर करावे. संबंधित कामांचा अभ्यास करुन शहर विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्मिता झगडे यांनी दिली. ...