लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Election Result 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्री रामासारखे अन् राहुल गांधी पनौती - कंगना रनौत ​ - Marathi News | Election Result 2023 After BJP's victory in the states of Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh, Bollywood actress Kangana Ranaut compared Prime Minister Narendra Modi to Lord Sri Rama and called Congress leader Rahul Gandhi panauti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू श्री रामासारखे अन् राहुल गांधी पनौती - कंगना रनौत ​

राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर आले. ...

भाजपच्या पक्ष कार्यालयातच केली पदाधिकाऱ्यांना मारहाण; मेहकरात अंतर्गंत धुसफुस बाहेर - Marathi News | Beating office bearers in BJP party office itself; | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाजपच्या पक्ष कार्यालयातच केली पदाधिकाऱ्यांना मारहाण; मेहकरात अंतर्गंत धुसफुस बाहेर

भाजपच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी दाेघांची नियुक्ती करण्यात आल्याने अंतर्गंत धुसफुस बाहेर आली हाेती. ...

भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका - Marathi News | PM narendra modi A corrupt government was ousted by voters; PM Modi strongly criticizes Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

'आजचा निकाल काँग्रेस आणि त्यांच्या घमंडिया आघाडीसाठी मोठा धडा आहेत.' ...

IPL 2025 मध्ये रिषभ पंत CSK मध्ये महेंद्रसिंग धोनीची जागा घेणार! माजी खेळाडूचं विधान - Marathi News | Deep Dasgupta feels Rishabh Pant could replace MS Dhoni at CSK and there might be a transfer next season as well between Chennai and Delhi Capitals. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 मध्ये रिषभ पंत CSK मध्ये महेंद्रसिंग धोनीची जागा घेणार! माजी खेळाडूचं विधान

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) च्या लिलावाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. १० फ्रँचायझीने त्यांची रिटेन लिस्ट जाहीर केली आहे आणि आता १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाची सर्वांना उत्सुकता आहे. ...

अतिक्रमणातून मुक्त झालेल्या जागेवर बहरणार हिरवळ; मालाडमधील मोकळ्या जागेवर होणार दहा हजार रोपांचे वृक्षारोपण - Marathi News | Greenery will bloom on the freed from encroachment; Plantation of 10,000 saplings will be done on open space in Malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमणातून मुक्त झालेल्या जागेवर बहरणार हिरवळ; मालाडमधील मोकळ्या जागेवर होणार दहा हजार रोपांचे वृक्षारोपण

मुंबईतील मालाड, मालवणी येथील एक अतिक्रमण झालेला भूखंड मोकळा करून त्यावर नोएडाच्या धर्तीवर वैदिक थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

भाजपच्या विजयात महिलांची मोठी जबाबदारी; भाजप मुख्यालयातून PM मोदींनी मानले आभार - Marathi News | PM narendra modi live, Big responsibility of women in BJP's victory; PM Modi thanked from BJP headquarters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या विजयात महिलांची मोठी जबाबदारी; भाजप मुख्यालयातून PM मोदींनी मानले आभार

'आम्ही महिलांना जी आश्वासने दिली, ती सर्व पूर्ण करणार, ही मोदीची गॅरंटी आहे.' ...

'काँग्रेसने इंडिया आघाडीसोबत....', संजय राऊतांनी पराभवामागचं कारण सांगितलं - Marathi News | MP Sanjay Raut advises Congress on its defeat in assembly elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काँग्रेसने इंडिया आघाडीसोबत....', संजय राऊतांनी पराभवामागचं कारण सांगितलं

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला. ...

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस - Marathi News | Actress Prathana Behere's Bought a new office in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस

प्रार्थनाने मुंबईतील अंधेरी परिसरात नवीन ऑफिस घेतलं आहे.  ...

Weather : आठ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण बदलणार, थंडीला सुरवात होणार - Marathi News | Weather Report Cloudy weather will change after December 8, cold will start | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आठ डिसेंबरनंतर थंडीची सुरवात, ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळणार 

साधारण 8 डिसेंबर पासून हे वातावरण निवळून थंडी जाणवणार आहे. ...