लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ठाकरेंची मोठी खेळी; भूमरेंच्या कट्टर विरोधकास घेतले पक्षात, मातोश्रीवर बांधले शिवबंधन - Marathi News | Big knock from Uddhav Thackeray; A staunch opponent of Minister Sandipan Bhumare was taken into the party, and Shivbandhan was tied to Matoshree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठाकरेंची मोठी खेळी; भूमरेंच्या कट्टर विरोधकास घेतले पक्षात, मातोश्रीवर बांधले शिवबंधन

दत्ता गोर्डे यांना पक्षप्रवेश देऊन ठाकरेंकडून पालकमंत्र्यांना शह देण्याचा प्रयत्न ...

Lokmat Parliamentary Awards 2023: खासदार शशी थरूर, पात्रा यांना 'सर्वात्कृष्ट संसदपटू' पुरस्कार - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2023: MP Shashi Tharoor, Sasmeet Patra awarded 'Best Parliamentarian' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार शशी थरूर,पात्रा यांना 'सर्वात्कृष्ट संसदपटू' पुरस्कार

दिल्लीत आज ‘लोकमत’ संसदीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खासदार शशी थरूर यांना 'लाइफ टाईम अचिव्हमेंट' पुरस्कार मिळाला. तर सस्मित पात्रा यांनाही 'सर्वात्कृष्ट संसदपटू' पुरस्कार मिळाला. ...

Satara: किल्ले प्रतापगडच्या डागडुजीत चक्क कडाप्पाचा वापर, इतिहासप्रेमींमधून नाराजी  - Marathi News | Use of Kadappa in the renovation of Pratapgad fort Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: किल्ले प्रतापगडच्या डागडुजीत चक्क कडाप्पाचा वापर, इतिहासप्रेमींमधून नाराजी 

किल्ल्याचे विद्रुपीकरण सुरू असल्याचा आरोप  ...

Lokmat Parliamentary Awards 2023: हरसिमरत कौर बादल आणि सरोज पांडे यांना सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू पुरस्कार - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2023 Akali Dal Party's Lok Sabha MP Harsimrat Kaur Badal and BJP's Rajya Sabha MP Saroj Pandey awarded Best Woman Parliamentarian  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरसिमरत कौर बादल आणि सरोज पांडे यांना सर्वोत्कृष्ट महिला संसदपटू पुरस्कार

Lokmat Parliamentary Awards 2023: 'लोकमत' संसदीय पुरस्कारांचा पाचवा पुरस्कार सोहळा आज दिल्लीत आयोजित करण्यात आला. ...

“सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यावरच लोकशाही यशस्वी होते का?”: गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा - Marathi News | bjp union minister addressed lokmat parliamentary awards 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सभागृहाचे कामकाज बंद पाडल्यावरच लोकशाही यशस्वी होते का?”: गडकरींनी सांगितला ‘तो’ किस्सा

Lokmat Parliamentary Awards 2023: संसदेत आपले म्हणणे मांडणे महत्त्वाचे आहे, त्यापेक्षा ज्या क्षेत्रातून येता, तेथील लोकांसाठी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कसे काम करतात, हेही महत्त्वाचे आहे, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. ...

Lokmat Parliamentary Awards 2023: मनेका गांधी, राम गोपाल यादव यांना जीवनगौरव पुरस्कार - Marathi News | Lokmat Parliamentary Awards 2023: 'Lifetime Achievement' Award to Maneka Gandhi, Ram Gopal Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनेका गांधी, राम गोपाल यादव यांना लोकमतचा जीवनगौरव पुरस्कार

Lokmat Parliamentary Awards 2023: सर्वाधिक विश्वसनीय आणि प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार सोहळ्याचं यंदा ५ वं वर्ष आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ...

"दो कौडी का तू Actor..." अज्ञात चालकाकडून टीव्ही अभिनेता करण वाहीला शिव्या, तक्रार दाखल - Marathi News | tv actor Karan Wahi complains against biker rider who abuses him and yelled at him on road | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दो कौडी का तू Actor..." अज्ञात चालकाकडून टीव्ही अभिनेता करण वाहीला शिव्या, तक्रार दाखल

अनेकदा सेलिब्रिटींसोबत अनोळखी लोक विचित्र वागताना दिसतात. ...

मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार - Marathi News | Maratha Reservation The delegation of ncp sharad pawar faction will meet the administration under the leadership of mla jitendra Ahwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठ्यांसाठी सरकारने काढलेल्या अधिसूचनेला विरोध; आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ प्रशासनाला भेटणार

राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राज्यप्रमुख राज राजापूरकर यांनी राज्य सरकारने काढलेल्या मराठा समाजाच्या अधिसूचनेतील मसुद्याला आज विरोध दर्शवला आहे. ...

संशोधनासाठी उपलब्ध होणार जनगणनेचा डेटा - Marathi News | Census data to be available for research in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशोधनासाठी उपलब्ध होणार जनगणनेचा डेटा

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी आणि जनगणना संचलन संचालनालयाच्या संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी सामंजस्य करार हस्तांतरित केला. ...