Fertilizers Price: रशियाच्या कंपन्यांनी डायअमोनियम फॉस्फेटसारखी (डीएपी) खते भारताला सवलतीच्या किमतीत देणे बंद केले आहे. जागतिक स्तरावर खतपुरवठ्याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे रशियाच्या कंपन्यांनी हा निर्णय घेतला. ...
चंदिगड शहर नियोजनबद्ध बसवता येऊ शकते. औरंगाबाद, नवी मुंबईचे उत्तम नियोजन सिडको करू शकते. चंद्रशेखर यांच्यासारखे अधिकारी ठाण्यामध्ये उत्तम विकास कामे करून दाखवतात. मग आमचा नियोजनबद्ध विकास कोण करणार?, असा प्रश्न लोक विचारत आहेत. ...
Mumbai: लालफितशाहीचा झटका उभी हयात राज्य सरकारच्या सेवेत घालवलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर आली. दहा वर्षांच्या अथक पाठपुराव्यानंतर सरकारला जास्तीचे दिलेले २५ हजार रुपये त्यांना परत मिळाले. त्यासाठी त्यांना काय करावे लागले हेही मोठे रंजक प्रकरण आहे. ...
Marine Department Exam: केंद्र शासनाच्या मरिन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या मरिन इंजिनीअरिंग ऑफिसर (एमईओ) या क्लास वन अधिकाऱ्याच्या सक्षमता प्रमाणपत्र परीक्षेत साडेआठ लाखांत उत्तरपत्रिका दिल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. ...
New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना कमळाच्या फुलाचे प्रिंट असणारे गुलाबी शर्ट व खाकी पँट तसेच गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट परिधान करावे लागणार आहे. ...
Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि समाजबांधवांच्या संमतीनुसार अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी शासनाला एक महिन्याचा वेळ दिला. ...
Cyclone in Libya: लिबियामध्ये डॅनियल चक्रीवादळानंतर आलेल्या पुराने हाहाकार उडाला असून, यात आतापर्यंत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १० हजारपेक्षा अधिक लोक बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
Navi Delhi: वाहनांच्या गर्दीशिवाय मोठ्या शहरांची कल्पना करणे कठीण झाले आहे. परंतु, आता लवकरच ‘हवाई टॅक्सी’ सेवा येत असून, रोजनचा प्रवास वेगवान होणार आहे. याचवेळी ही सेवा इलेक्ट्रिक बॅटरीवर असल्याने प्रदूषणाच्या समस्याही दूर होणार आहेत. ...