लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खेळ आकडेवारीचा! बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी सुरूच; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार? - Marathi News | Nitish Kumar government in Bihar has to prove majority of MLAs in the assembly on 12th, Congress has 16 MLAs in Hyderabad and Rashtriya Janata Dal has 116 MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये अजूनही नाट्यमय घडामोडी सुरूच; पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार?

बिहारमध्ये नाट्यमय घडामोडी अद्याप सुरूच असल्याचे दिसते. ...

शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार - Marathi News | Sharad Pawar attacks PM narendra Modi in new Delhi speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. ...

इंडियावुड 2024: लाकूडकाम आणि फर्निचर उत्पादन तंत्रज्ञानासाठी जागतिक शिखर परिषद - Marathi News | Indiawood 2024 World Summit for Wood working and Furniture Manufacturing Technology will held in February | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडियावुड 2024: लाकूडकाम आणि फर्निचर उत्पादन तंत्रज्ञानासाठी जागतिक शिखर परिषद

50 हून अधिक देशांतील 950 हून अधिक कंपन्या आणि 75,000 हून अधिक व्यापार अभ्यागत या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. ...

Video: 'मन्नत'मध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसला किंग खान, चाहत्यांना वेगळीच काळजी - Marathi News | Shahrukh Khan was seen playing football with children in Mannat fans concern about his privacy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन्नत'मध्ये मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसला किंग खान, चाहत्यांना वेगळीच काळजी

शाहरुख प्रोफेशनल यश एन्जॉय करत असतानाच आपल्या कुटुंबालाही वेळ देतोय. ...

गोवा विदेशी पर्यटकांसाठी आजही आवडते ठिकाण पण पर्यटन व्यवसाय महागला- मायकल लोबो - Marathi News | Goa is still a favorite destination for foreign tourists but the tourism business has become expensive - Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विदेशी पर्यटकांसाठी आजही आवडते ठिकाण पण पर्यटन व्यवसाय महागला- मायकल लोबो

आमदार माविन गुदिन्हो यांच्या काही दिवसापूर्वीच्या दाव्याचेच केले समर्थन ...

शेतकऱ्यांचे प्रतिटन १०० रुपये टाका, अन्यथा टाळे ठोकू; स्वाभिमानी संघटना पुन्हा आक्रमक  - Marathi News | Sugar mills in Kolhapur district should deposit Rs 100 per tonne from farmers, otherwise, Announcement of Swabhimani Sangathan to District Collecto | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांचे प्रतिटन १०० रुपये टाका, अन्यथा टाळे ठोकू; स्वाभिमानी संघटना पुन्हा आक्रमक 

कोल्हापूर : गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० ... ...

गंगाखेडमध्ये उपवसानिमित्त खालेल्या भगरीतून १९ जणांना विषबाधा  - Marathi News | In Gangakhed, 19 people have been poisoned by the bhangri they ate on the occasion of fasting | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंगाखेडमध्ये उपवसानिमित्त खालेल्या भगरीतून १९ जणांना विषबाधा 

गंगाखेड शहर, तालुक्यातून १९ जण रात्रीतून उपचारासाठी दाखल ...

संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार - Marathi News | Probable water scarcity Geological survey will be done along with Nashik municipal movement ditch digging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संभाव्य पाणीटंचाई: मनपाच्या हालचाली, चर खोदण्यासोबतच जिओलाॅजिकल सर्वेक्षण केले जाणार

नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात पाणीटंचाई होऊ नये म्हणून पावले उचलली जात आहे ...

बिहारी बाबू vs बंगाली दादा...या लोकसभा मतदारसंघात बॉलिवूड सुपरस्टार आमने-सामने - Marathi News | West Bengal LokSabha Election 2024 : Bihari Babu vs Bengali Dada...Bollywood Superstars Face to Face in this Lok Sabha Constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारी बाबू vs बंगाली दादा...या लोकसभा मतदारसंघात बॉलिवूड सुपरस्टार आमने-सामने

West Bengal LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. ...