Pandharpur Vitthal Rukmini Mandir: यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...
Sharad Pawar: ऐनवेळी कच खाल्ल्याने शरद पवार तेव्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या शिबिरात केला. ...
मागील ४ ते ५ दिवस हवामान ढगाळ आहे. तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी परीसरात २५ व २६ नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. ...
Katrina Kaif Merry Christmas : कतरिना कैफ आणि विजय सेतुपती अभिनीत मेरी ख्रिसमस चित्रपट पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रीराम राघवन यांच्या चित्रपटात कतरिना आणि विजय पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. ...
पडलेला कमी पाऊस, पिकांसाठी पाण्याचा होणारा उपसा यामुळे जिल्ह्यातील गावांमधील भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. दरम्यान, नव्या वर्षात सोलापूरकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ...