PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२८ मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी दिला, तसेच लोकांच्या सहभागातून ‘कार्बन सिंक’ तयार करण्यावर भर देणारा ‘ग्रीन क्रेडिट’ उपक्रम सुरू केला. ...
Elections : पुढील वर्ष संपूर्ण जगासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगातील ४० हून अधिक देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ...
United States: अमेरिकेत असा ताप येण्याच्या घटनेला चीन जबाबदार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्याला अमेरिकी सरकारने दुजोरा दिलेला नाही. ...
Vladimir Putin : रशियातील महिलांनी प्रत्येकी किमान आठ अपत्ये जन्माला घालावीत व आपल्या कुटुंबाचा विस्तार करावा असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केले आहे. ...
Supreme Court : राज्य विधानसभेने मंजूर केलेली आणि पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपाल पाठवू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. ...
Bihar News: पाटण्यातील दानापूर येथील एका नर्सिंग होममध्ये सफाई कामगाराकडून महिलेची प्रसूती डॉक्टरांनी व्हिडीओ कॉलद्वारे करून घेतली. एवढेच नाही, तर प्रसूतीनंतर बाळाची नाळ कापण्यास सांगितले. मात्र, चुकून दुसरी कापल्याने बालकाचा मृत्यू झाला. ...
Air Marshal Makarand Ranade: भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी आज नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. ...