लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज - Marathi News | Today's Horoscope, 01 December 2023 : Seniors will be happy in job, good news from friends too | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

Exit Poll: एक्झिट पाेल कसा करतात रे भाऊ? - Marathi News | How do you do the exit Poll? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll: एक्झिट पाेल कसा करतात रे भाऊ?

Exit Poll: लाेकसभा असाे किंवा विधानसभा निवडणूक, मतदानाची वेळ संपली की लगेच एक्झिट पाेलचे आकडे प्रसिद्ध करण्यात येतात. काेणाचे सरकार येणार, याचा अंदाज त्यातून वर्तविण्यात येताे.  ...

भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी, एक्झिट पोलमधून खुशी व गम दोन्ही? सर्वच ठिकाणी काट्याची लढत - Marathi News | Assembly Election Exit Poll: BJP and Congress have an equal chance of victory, both happiness and sadness from exit polls? Thorn fight everywhere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आणि काँग्रेसलाही विजयाची समान संधी, एक्झिट पोलमधून खुशी व गम दोन्ही?

Exit Polls: पाच राज्यांचे एक्झिट पोल सत्ताधारी भाजपसाठी आनंद आणि चिंता दोन्ही घेऊन आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आल्याने भाजप नेतृत्व आनंदी आहे. ...

निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त - Marathi News | Free stuff, liquor, cash deluge in elections, election commission action; 1766 Crores instead seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत मोफत वस्तू, दारू, रोख रकमेचा महापूर, निवडणूक आयोगाची कारवाई; १७६६ कोटींचा ऐवज जप्त

Assembly Election 2023: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना भुलविण्यासाठी मोफत वाटण्यात येणाऱ्या वस्तू, रोख रक्कम, दारू तसेच काही ठिकाणी अमली पदार्थ असा एकूण १७६६ कोटी रुपयांचा ऐवज निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आला. ...

नेते, अभिनेत्यांसह मतदानाचा उत्साह, तेलंगाणात ६४ टक्के मतदान - Marathi News | Telangana Assembly Election: Voting enthusiasm with leaders, actors, 64 percent voting in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेते, अभिनेत्यांसह मतदानाचा उत्साह, तेलंगाणात ६४ टक्के मतदान

Telangana Assembly Election: तेलंगणातील ११९ विधानसभा जागांसाठी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्साहात ६३.९४ टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. आदिलाबादमध्ये मतदानासाठी आलेल्या दोन वयोवृद्ध मतदारांचा मृत्यू झाला. किरकोळ प्रकार वगळता मतदान शा ...

‘वंदे मातरम’, ‘जय हिंद’ घोषणा नको, सचिवालयाचे खासदारांना आवाहन - Marathi News | Parliament Winter Session 2023: No 'Vande Mataram', 'Jai Hind' slogans, Secretariat appeals to MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वंदे मातरम’, ‘जय हिंद’ घोषणा नको, सचिवालयाचे खासदारांना आवाहन

Parliament Winter Session 2023: सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी, राज्यसभा सचिवालयाने खासदारांना संसदीय प्रथा, परंपरा आणि आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

बोगद्याजवळ आता सन्नाटा! सर्व कामगार तंदुरुस्त, डॉक्टरांनी दिली घरी परतण्याची परवानगी - Marathi News | Silence near the tunnel now! All the workers are fit, doctors have given permission to return home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्याजवळ आता सन्नाटा! सर्व कामगार तंदुरुस्त, डॉक्टरांनी दिली घरी परतण्याची परवानगी

Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर बुधवारी ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता. ...

अँटिबायोटिकचा वापर गरज नसताना केल्यास... - Marathi News | If antibiotics are used unnecessarily... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अँटिबायोटिकचा वापर गरज नसताना केल्यास...

Antibiotics : विनाकारण अँटिबायोटिक्सचा वापर केल्यास डायरिया होण्याचा त्रास होऊ शकतो. थोडे दिवस प्रतीक्षा केल्यास शरीराची प्रतिकार क्षमताच आजारांशी लढते, असे  ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांनी म्हटले आहे. ...

जगात आठ कोटी लोकांना एचआयव्ही - Marathi News | Eight million people in the world have HIV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात आठ कोटी लोकांना एचआयव्ही

World AIDS Day 2023: जगातील सुमारे आठ कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली आहे, त्यापैकी चार कोटींहून अधिक लोक मरण पावले आहेत, अशी माहिती राजस्थान एड्स नियंत्रण सोसायटीचे माजी प्रकल्प संचालक आणि लैंगिक रोग विशेषज्ञ डॉ. दिनेश माथूर यांनी सांगितले. ...