लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘डीजे’चा आवाज वाढव स्पर्धा भोवल्या; कोयता, तलवारीही नाचविल्या, सहा जणांना अटक - Marathi News | Contests were held to increase the sound of 'DJ'; Koyta, swords were also danced, six people were arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘डीजे’चा आवाज वाढव स्पर्धा भोवल्या; कोयता, तलवारीही नाचविल्या, सहा जणांना अटक

तुझ्या डीजेचा आवाज जास्त आहे की माझ्या, अशी दोघांमध्ये स्पर्धा लागली. पाहता पाहता दोघांनीही डीजे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आणला.  ...

कॉल रेकॉर्डिंग भोवली; पोलिस कर्मचारी निलंबित - Marathi News | call recording; Police personnel suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉल रेकॉर्डिंग भोवली; पोलिस कर्मचारी निलंबित

रेतीमाफियाशी संवाद : भिवापूर पोलिस स्टेशन ...

कापसाचे दर उतरले! खरिपातील मालाला किती मिळतायेत दर? - Marathi News | Cotton prices fell down How much price get for farmer producers in market yard today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे दर उतरले! खरिपातील मालाला किती मिळतायेत दर?

आज बाजारामध्ये सोयाबीन, कांदा, कापूस, तूर, मका अशा शेतमालांची आवक झाली होती. ...

कठीण काळातही भारताची अर्थव्यवस्था मजबूत, GDP 7.6 टक्के; पंतप्रधान मोदी म्हणाले... - Marathi News | India's economy strong despite tough times, GDP 7.6 percent pm modi said figure of strong economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कठीण काळातही भारताची अर्थव्यवस्था मजबूत, GDP 7.6 टक्के; पंतप्रधान मोदी म्हणाले...

अनेक देशांची अर्थव्यवस्था तर कोरोना काळापासून अद्यापही सावरलेली नाही. मात्र अशा जागतिक संकटाच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरू आहे ...

चेंबूर दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड - Marathi News | 5 lakh fine to contractor in Chembur accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड

- बांधकाम ठिकाणी खबरदारी घेणार असल्याची एमएमआरडीए कडून ग्वाही ...

मुलुंड ते ठाणे महामार्ग होणार आणखी गुळगुळीत - Marathi News | Mulund to Thane highway will be more smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड ते ठाणे महामार्ग होणार आणखी गुळगुळीत

- देखभाल दुरुस्तीसाठी एमएमआरडीए खर्च करणार २ कोटी ३७ लाख ...

सांगली महापालिकेचा लाचखोर प्रभारी मुकादम निलंबित - Marathi News | Sangli Municipal Corporation's bribery in-charge case suspended | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेचा लाचखोर प्रभारी मुकादम निलंबित

आयुक्त सुनील पवार यांची कारवाई ...

टीम इंडियात ऋतु'राज'! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिन्ही मालिकांमध्ये मराठमोळ्या खेळाडूला संधी - Marathi News |  Team India for the tour of South Africa has been announced and Ruturaj Gaikwad has been named in the squad for the three series ODI, T20 and Test series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात ऋतु'राज'! आफ्रिकेविरूद्धच्या तिन्ही मालिकांमध्ये मराठमोळ्या खेळाडूला संधी

ruturaj gaikwad : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

Tata Technologies ची बंपर लिस्टिंग; पहिल्यांदाच टाटा ग्रुपचे मार्केट कॅप 26 लाख कोटींच्या पुढे - Marathi News | Tata Technologies Share Market Listing: Bumper listing of Tata Technologies; For the first time, Tata Group's market cap crossed 26 lakh crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Technologies ची बंपर लिस्टिंग; पहिल्यांदाच टाटा ग्रुपचे मार्केट कॅप 26 लाख कोटींच्या पुढे

19 वर्षांनंतर Tata समूहातील कंपनीची लिस्टिंग झाली आणि पहिल्याच दिवशी कंपनीने दमदार कामगिरी केली. ...