लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mizoram Exit Poll 2023: सगळीकडेच अटीतटीची लढत! मिझोरममध्ये दोन स्थानिक पक्ष सत्तेसाठी झगडणार - Marathi News | mizoram exit poll results 2023 poll of polls for state assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळीकडेच अटीतटीची लढत! मिझोरममध्ये दोन स्थानिक पक्ष सत्तेसाठी झगडणार

Mizoram Exit Poll 2023: मिझोरममध्ये विधानसभेच्या ४० जागा आहेत. यावेळी राज्यात एकूण १७४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत. ...

धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई - Marathi News | As soon as the rush falls, the leaves close Action taken against five shops in Sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धाडी पडताच पान टपऱ्या पटापट बंद; सांगोल्यात पाच दुकानांवर कारवाई

अन्नसुरक्षा अधिकारी उमेश भुसे, आर. आर. पाटील, अस्मिता टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

लहान मुलांना पळवून नेणाऱ्यास २० वर्षांचा कारावास; अत्याचाराचाही गुन्हा सिद्ध  - Marathi News | 20 years imprisonment for child abductor crime of torture is also proven | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लहान मुलांना पळवून नेणाऱ्यास २० वर्षांचा कारावास; अत्याचाराचाही गुन्हा सिद्ध 

आरोपीला वर्धा न्यायालयाने यापूर्वी मुले पळवून नेल्याच्या आरोपात अडीच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.  ...

सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद - Marathi News | two man who stole bangles from a goldsmith shop went to Karnataka and was jailed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सव्वा दोन लाख जप्त! सराफ दुकानातून बांगड्या चोरणाऱ्या ‘काला कौवा’ला कर्नाटकात जाऊन केलं जेरबंद

कर्नाटकात असल्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील बीदर येथे जाऊन पकडले. ...

अखेर संपली जेठालालची प्रतीक्षा! 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनच्या कमबॅकची तयारी सुरू - Marathi News | Jethalal's wait is finally over! Preparations for Dayaben's comeback in 'Taarak Mehta Ka Ooltah Chashma' are underway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर संपली जेठालालची प्रतीक्षा! 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनच्या कमबॅकची तयारी सुरू

Tarak Mehta Ka Ulta Chashma : तारक मेहता का उल्टा चष्मा हा लोकप्रिय कॉमेडी शो २००८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण अनेक वर्षांपासून सर्वांचे आवडते पात्र शोमधून गायब आहे. ते म्हणजे दयाबेन. ...

घरात न बसता लोकांच्या दारात जाणारे हे सरकार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | This government, which goes to people doors without sitting in their homes, Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :घरात न बसता लोकांच्या दारात जाणारे हे सरकार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

अजूनही काहीजणांना जालीम औषध देण्याची गरज ...

सर्वसामान्यांच्या मुलांना सुद्धा शिकता येणार CBSE  बोर्डाच्या शाळेत; मीरा भाईंदर महापालिकेने मागवले प्रस्ताव  - Marathi News | now all children can also study in CBSE board schools Mira Bhayander Municipal Corporation called for proposals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्वसामान्यांच्या मुलांना सुद्धा शिकता येणार CBSE  बोर्डाच्या शाळेत; मीरा भाईंदर महापालिकेने मागवले प्रस्ताव 

मीरा भाईंदर महापालिकेने सीबीएसई बोर्डाची शाळा चालवण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत. ...

पुण्यासह २२ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, येत्या २४ तासांत... - Marathi News | Rain alert for 22 districts including Pune today, in next 24 hours... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यासह २२ जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट, येत्या २४ तासांत...

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ...

नील भट्टने दिलं पत्नी ऐश्वर्याला सरप्राईज; बिग बॉसच्या घरात साजरा केला लग्नाचा वाढदिवस - Marathi News | Neil Bhatt and Aishwarya celebrated Wedding anniversary in Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नील भट्टने दिलं पत्नी ऐश्वर्याला सरप्राईज; बिग बॉसच्या घरात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

नुकतेच नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्माने बिग बॉसच्या घरात लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे. ...