लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केन विल्यमसनने केली कोहलीशी बरोबरी, झळकावले २९वे कसोटी शतक - Marathi News | Ban Vs NZ 1st Test: Kane Williamson equals Kohli, hits 29th Test century; Still New Zealand team behind against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विल्यमसनने केली कोहलीशी बरोबरी, झळकावले २९वे कसोटी शतक

Ban Vs NZ 1st Test: केन विल्यमसनने (१०४ धावा, २०५ चेंडू, ११ चौकार) बुधवारी २९वे कसोटी शतक झळकावीत भारताच्या विराट कोहलीशी बरोबरी साधली. केनचे यंदाचे हे चौथे, तर सलग तिसरे शतक आहे. ...

इंडिगोचा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला, कपिल शर्माचा चढला पारा; Video शेअर करत सुनावलं - Marathi News | Kapil Sharma angry Indigo Airlines as flight gets delayed because pilot stucked in traffic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडिगोचा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला, कपिल शर्माचा चढला पारा; Video शेअर करत सुनावलं

कपिलने व्हिडिओ शेअर करत एकंदर परिस्थिती दाखवली आहे. ...

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलबाबतचा ठराव; भारतासह ९१ देशांनी दिला पाठिंबा - Marathi News | United Nations General Assembly resolution on Israel; 91 countries including India have given their support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलबाबतचा ठराव; भारतासह ९१ देशांनी दिला पाठिंबा

गोलान हाइट्स हे पश्चिम सीरियामध्ये स्थित एक पर्वतीय क्षेत्र आहे. ...

शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा निर्यातदार देश कोणता ? - Marathi News | Which country is the largest arms exporter? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा निर्यातदार देश कोणता ?

जगभरात विविध देशांमध्ये होणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये शस्त्रास्त्रांची खरेदी-विक्री हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या दोन देशांमधील संबंधांचा यावर खूप मोठा परिणाम होत असतो. ...

अतिउत्साही अनुवादकामुळे आलो अडचणीत ! राहुल गांधी यांनी सांगितला किस्सा - Marathi News | I got into trouble because of the overzealous translator! A story told by Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिउत्साही अनुवादकामुळे आलो अडचणीत ! राहुल गांधी यांनी सांगितला किस्सा

Rahul Gandhi : तेलंगणामध्ये काँग्रेसच्या प्रचारमोहिमेत भाषणे करताना अतिउत्साही अनुवादकामुळे आलेल्या अडचणींचा कसा सामना करावा लागला याचे काही रंगतदार किस्से त्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.  ...

"भुजबळसाहेब, बांधावर येऊ नका, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा", छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध - Marathi News | "Bhujbalsaheb, don't come to our land, 7/12 of the land belongs to our father", Maratha community opposes Chhagan Bhujbal's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भुजबळसाहेब, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा", येवल्यात मराठा समाजाचा विरोध

आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलनाला आव्हान छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघातील ४६ गावांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. ...

'कुछ कुछ होता है'च्या शूटिंग दरम्यान करणने राणीचं बंद केलं होतं जेवण, 'Koffee With Karan 8'मध्ये सांगितलं कारण - Marathi News | Koffee with karan 8 karan johar stop giving food to rani mukerjee during kuch kuch hota hai shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुछ कुछ होता है'च्या शूटिंग दरम्यान करणने राणीचं बंद केलं होतं जेवण, 'Koffee With Karan 8'मध्ये सांगितलं कारण

 हा एपिसोड खूपच खास असणार आहे हे दिसून येतंय. ...

एकेकाळी अंबानींपेक्षाही श्रीमंत होते, अशी विजयपत सिंघानीया यांनी गमावली १२००० कोटींची संपत्ती - Marathi News | raymond Vijaypat Singhania once richer than mukesh Ambanis lost his fortune of Rs 12000 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी अंबानींपेक्षाही श्रीमंत होते, अशी विजयपत सिंघानीया यांनी गमावली १२००० कोटींची संपत्ती

'द कम्प्लीट मॅन' ते 'फील्स लाइक हेवन'च्या जोरावर देश-विदेशात आपला ठसा उमटवणारी कंपनी रेमंड सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ...

डॉ. विनायक काळे ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन; ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळेंची नियुक्ती - Marathi News | Dr. Back to Pavilion in Vinayak Kale at Sassoon Hospital; Dr. Sassoon's successor. Appointment of blacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. विनायक काळे ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन; ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळेंची नियुक्ती

यावर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती. ...