लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले... - Marathi News | Israel-Hamas-War-elon-musk-support-israel-over-war-with-hamas-and-met-benjamin-netanyahu-in-israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क अचानक इस्रायलमध्ये दाखल; पीएम नेतन्याहूंची भेट घेऊन दिला पाठिंबा, म्हणाले...

Elon Musk On Israel-Hamas War: इस्रायल-हमास युद्धादरम्यान टेस्ला आणि एक्सचे प्रमुख इलॉन मस्क इस्रायलमध्ये दाखल झाले. ...

खाद्यतेलाची आयात वाढविल्याने साेयाबीन उत्पादकांची गळचेपी - Marathi News | Soybean edible oil import affects market rate and soybean farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खाद्यतेलाची आयात वाढविल्याने साेयाबीन उत्पादकांची गळचेपी

विधिमंडळ अधिवेशन विशेष : साेयाबीनचे दर ‘एमएसपी’च्या आसपास : खर्च वाढला अन् उत्पादन घटले ...

'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | 'Jhimma 2' movie earned so many crores at the box office in 3 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

Jhimma 2 : २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या झिम्मा २ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ...

एक्स बॉयफ्रेंडने बदला घेतला! नवा प्रियकर वाढदिवसाचा केक भरवायला तिच्या घरात गेला, जिवाला मुकला - Marathi News | Ex-Boyfriend Gets Revenge! New boyfriend went to her house to gave her birthday cake, lost his life in Bihar crime news love Triangle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक्स बॉयफ्रेंडने बदला घेतला! नवा प्रियकर वाढदिवसाचा केक भरवायला तिच्या घरात गेला, जिवाला मुकला

तरुणाच्या भाचीचा वाढदिवस होता. त्याची पार्टी झाल्यानंतर पार्टीतील केक प्रेयसीला भरविण्यासाठी तो प्रेयसीच्या घरात गेला होता. प्रेयसीनेच फोनवर त्याच्याकडे हट्ट धरला होता. ...

'जे पेरलं ते सगळं गेलं, अवकाळी पावसाने सर्वच हिरावलं! नाशिकच्या शेतकऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया - Marathi News | 'Everything that was sown has gone, the untimely rain has taken away everything! Anxious reaction of the farmer of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलं, खर्च सुद्धा सुटणार नाही', भात शेतीचे नुकसान

Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील भात शेतीला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. ...

संजय लीला भन्साळींची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगलने अमन मेहतासोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर - Marathi News | Sanjay Leela Bhansali's niece and actress Sharmin Sehgal tied the knot with Aman Mehta | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगलने अमन मेहतासोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

Sharmin Segal Wedding : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगल विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

अंधेरीतील रस्त्याचे 'नटश्रेष्ठ विक्रम गोखले' नामकरण - Marathi News | Naming of road in Andheri as Natshreshtha Vikram Gokhale' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील रस्त्याचे 'नटश्रेष्ठ विक्रम गोखले' नामकरण

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अनुपम खेर आणि परेश रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याचे 'नटश्रेष्ठ विक्रम गोखले मार्ग' असे नामकरण करण्यात आले. ...

पेन्शनरांनो लाईफ सर्टिफिकेट जमा करायचेय, चटकन हे अ‍ॅप डाऊनलोड करा... - Marathi News | Pensioners Alert! Pension will be stopped from November 30 for Life Certificate; how to use Jeevan pramaan face App and download | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पेन्शनरांनो लाईफ सर्टिफिकेट जमा करायचेय, चटकन हे अ‍ॅप डाऊनलोड करा...

How to get Life Certificate online for Pension: दर वर्षी पेंशन घेणारा व्यक्ती जिवंत आहे याचे प्रमाण सरकारला द्यायचे असते. नाहीतर पेंशन थांबविली जाते. याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. ...

जाणून घ्या आजचे कांदा-सोयाबीन-कापसाचे दर - Marathi News | Know today's onion-soybean-cotton rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे कांदा-सोयाबीन-कापसाचे दर

गारपिटीसह झालेल्या पावसामुळे नाशिक, नगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यांमध्ये उभ्या पिकांचे आणि साठवून ठेवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...