लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video - "मला खूप दुःख होईल"; नरेंद्र मोदींनी थांबवलं भाषण, लोकांना केली 'ही' विनंती - Marathi News | Video Narendra Modi urges people to climb down from tower during telangana rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मला खूप दुःख होईल"; नरेंद्र मोदींनी थांबवलं भाषण, लोकांना केली 'ही' विनंती

पंतप्रधानांच्या विनंतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.   ...

NRI कोट्यातून मेडिकलला ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, २७ लाखांना गंडा - Marathi News | 27 lakhs defrauded on the pretext of getting medical admissions through NRI quota | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NRI कोट्यातून मेडिकलला ऍडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, २७ लाखांना गंडा

प्रकार डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या काळात घडला आहे.... ...

भूमिपुत्रांच्या न्याय मागण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य : शरद पवार - Marathi News | All out cooperation for people demand for justice ncp leader Sharad Pawar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भूमिपुत्रांच्या न्याय मागण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य : शरद पवार

95 गाव नवी मुंबई, नैना प्रकल्पग्रस्त समितीला शरद पवारांचे आश्वासन  ...

"IPL मध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे, भविष्यात संधी...", पाकिस्तानच्या गोलंदाजाचं विधान - Marathi News | Pakistan pacer Hasan Ali, has expressed his fervent desire to make a mark in the Indian Premier League, know here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPL मध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे, भविष्यात संधी...", पाकिस्तानच्या गोलंदाजाचं विधान

ipl 2024 : आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

Koffee with karan 8 शोमध्ये रानी आणि काजोलने करण जोहरच्या नाकात आणला दम, व्हिडीओ चर्चेत - Marathi News | In Koffee with Karan 8 show, Rani and Kajol brought breath to Karan Johar's nose, the video is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Koffee with karan 8 शोमध्ये रानी आणि काजोलने करण जोहरच्या नाकात आणला दम, व्हिडीओ चर्चेत

Koffee with karan 8 : 'कॉफी विथ करण ८' चा आगामी भाग खूप मजेशीर असणार आहे. शोच्या पुढच्या भागात करण जोहरच्या दोन खास पाहुण्या राणी मुखर्जी आणि काजोल धमाल करणार आहेत. करणने या एपिसोडचा एक मजेशीर प्रोमो शेअर केला आहे. ...

बियाणांची टरफले, जाणून घ्या पेरणीचे वास्तव - Marathi News | Today's editorial - Seed Shells! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणांची टरफले, जाणून घ्या पेरणीचे वास्तव

परतीच्या पावसात पीक सापडलं तर हाती काही लागत नाही. तेव्हा खरीप किंवा रब्बी हंगामातील पेरणीसाठीचे बियाणे खात्रीशीर असावे लागते. बियाणे खराब निघाले किंवा बोगस असेल तर कोणाला जाब विचारायचा, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. ...

खंडणीसाठी दारू दुकान चालकाला धमकावले, ग्राहकाला लुटून पळाले - Marathi News | Threatened the liquor shop driver for extortion, robbed the customer and ran away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खंडणीसाठी दारू दुकान चालकाला धमकावले, ग्राहकाला लुटून पळाले

आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला व पाचही जणांना अटक ...

बीड हिंसाचाराच्या आरोपीचे फोटो एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंसोबत; राष्ट्रवादीच्या नेत्याने पोस्ट केले - Marathi News | Photos of Beed violence maratha reservation accused pappu shinde with Eknath Shinde and Srikanth Shinde; Posted by NCP leader mehabub shaikh Sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड हिंसाचाराच्या आरोपीचे फोटो एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंसोबत; राष्ट्रवादीच्या नेत्याने पोस्ट केले

ऋषिकेश बेदरे बरोबरचे फोटो ट्विट करून शरद पवार यांचे नाव खराब करण्याचे काम विरोधक करत आहेत. आता भाजपाने बोलावे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. ...

वातावरणात बदल; पिंपरी चिंचवडला सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ - Marathi News | changes in the environment Increase in cold cough fever patients in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वातावरणात बदल; पिंपरी चिंचवडला सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

वातावरणामध्ये बदल झाल्यास शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले ...