लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार - Marathi News | Prithvi Shaw's Ram Ram for Mumbai cricket team, will now play for this team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार

Prithvi Shaw Leave Mumbai Team: पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेत मुंबईच्या क्रिकेट संघाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता महाराष्ट्रच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार आहे.  ...

"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल - Marathi News | Vits Hotels fraud sanjay sirsat son siddhant sirsat slammed by ambadas danve cm devendra fadnavis probe orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?- अंबादास दानवे

हॉटेल खरेदी प्रकरणी अंबादास दानवे झाले आक्रमक; उच्चस्तरीय चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा ...

“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said mahatma gandhi thoughts are the direction of the country and it will not end by attacking the statue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य - Marathi News | 46 year actress Soha Ali Khan fitness tips that she only eat almond every day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वजन कंट्रोलमध्ये ठेवायचंय? दररोज 'हा' एक पदार्थ जरुर खा, ४६ वर्षीय सोहा अली खानने उलगडलं फिटनेस रहस्य

४६ वर्षीय सोहा अली खानचं वजन गेल्या काही वर्षात अजिबात वाढलं नाही. ती आहे तशीच आहे. त्यामागचं रहस्य सोहाने सांगितलं आहे ...

मोठा अपघात टळला ! आझाद हिंद एक्सप्रेसचा गाडीतून निघाला धूर - Marathi News | Major accident averted! Smoke rises from Azad Hind Express train | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोठा अपघात टळला ! आझाद हिंद एक्सप्रेसचा गाडीतून निघाला धूर

Gondia : ब्रेक लायनर रुळाला घासल्याने हा प्रकार घडल्याचे माहीती ...

Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली - Marathi News | Even after the NCP split, the mindset of the leaders is not changing, leading to an outburst of office bearers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: नव्या राष्ट्रवादी काँग्रेसचं दुखणं मात्र जुनचं, नेत्यांच्या भूमिकेने पक्ष वाढ खुंटली

अस्तित्त्वासाठी झुंज ...

Kolhapur Politics: मुंबईतून एकीची हाळी.. कोल्हापुरात उद्धव-मनसैनिक देणार का टाळी? - Marathi News | Uddhav Sena and Maharashtra Navnirman Sena workers will help each other in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मुंबईतून एकीची हाळी.. कोल्हापुरात उद्धव-मनसैनिक देणार का टाळी?

दोन्ही पक्षांना महापालिकेत संधी ...

पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा - Marathi News | Uttar Pradesh will draw horoscope of those who desecrate the statue; Congress warns from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा

अशी कृत्ये करून महात्मा गांधींजींचे विचार संपणार नाहीत, याचा धडा खुद्द महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर अजूनही काही जणांना मिळाला नाही ...

माहीम रेल्वे स्थानकात तिकीट विक्रीचा भ्रष्टाचार, प्रिंटर रिपेअर करणारा विकत होता तिकीटे! - Marathi News | Fake Ticketing Shock At Mahim Station As Civilian Caught Operating Government Counter 4 Railway Officials Suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहीम रेल्वे स्थानकात तिकीट विक्रीचा भ्रष्टाचार, प्रिंटर रिपेअर करणारा विकत होता तिकीटे!

पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनमध्ये तिकीट विक्री करणाऱ्या बोगस व्यक्तीस रेल्वेच्या दक्षता विभागाने पकडले. ...