Mumbai: ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या मेसर्स हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या रोमिन छेडा याला शनिवारी दंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात आले. दंडाधिकारी न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली. ...
S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ...
Nanded News: दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वयोवृध्द आईवडिलांवर उपचार करण्यासाठी पैसे नसल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले परंतु आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या अंत्यविधीसाठीही पैसे नसल्याने इतरांकडे हात पसरण्याची वेळ मुलावर आली आहे. ...
Yavatmal: स्वातंत्र्य संग्राम सेनानी, उत्तम राजकारणी तसेच सजग, व्यासंगी पत्रकार राहिलेल्या जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे कार्य २६ वर्षांनंतरही दीपस्तंभासारखे उभे आहे. त्यांनी या तीनही भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समाज जीवनावर वेगळा ठसा ...
Court News: पत्नी कमावती असली तरी जन्म दिलेल्या मुलीची आर्थिक जबाबदारी ही उच्चशिक्षित वडिलांचीसुद्धा आहे, असे सांगत कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश बी. डी. कदम यांनी मुलीसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला. ...
Gadchiroli: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. कापेवंचा (ता. अहेरी) येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. ...