लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झाडांना पाणी देताना शेजाऱ्यांना दरवाजा बंद करण्याचा विसर, चोरट्याने घरात शिरत साफ केले घर - Marathi News | Neighbors forgot to close the door while watering the plants, the thief entered the house and cleaned the house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडांना पाणी देताना शेजाऱ्यांना दरवाजा बंद करण्याचा विसर, चोरट्याने घरात शिरत साफ केले घर

शेख यांच्या तक्रारीनुसार ते ११ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह गावी निघाले. निघताना त्यांनी त्यांचे शेजारी शमीम खान यांना घराची चावी देत घरातल्या झाडांना पाणी द्यायला सांगितले. ...

'ऑल-टाइम हाय'च्या जवळ पोहोचलं सोनं, कुठवर पोहोचू शकतो भाव? काय सांगतायत एक्सपर्ट्स? जाणून घ्या - Marathi News | gold closes to all-time high price know about What experts says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ऑल-टाइम हाय'च्या जवळ पोहोचलं सोनं, कुठवर पोहोचू शकतो भाव? काय सांगतायत एक्सपर्ट्स? जाणून घ्या

साप्ताहिक दृष्ट्या विचार करता, MCX वर सोन्याचा भाव 1.07 टक्क्यांनी वाढून 61,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.  ...

जेलमधून सुटताच घरफोड्यांचे सत्र, अट्टल चोरटा पोलिसांनी पुन्हा पकडला - Marathi News | A five-house burglary session soon after his release from jail, notorious criminal recaptured by the police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जेलमधून सुटताच घरफोड्यांचे सत्र, अट्टल चोरटा पोलिसांनी पुन्हा पकडला

तिघांना अटक; पाच गुन्हांची उकल, राजापेठची कारवाई ...

'गाथा नवनाथांची' फेम जयेश आणि नकुलने घेतलं श्रीक्षेत्र नरसोबाची वाडीतील श्रीदत्तपादुकांचं दर्शन - Marathi News | gatha navnathanchi fame Jayesh and Nakul took darshan of Dattapaduka at Narsobachi Wadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गाथा नवनाथांची' फेम जयेश आणि नकुलने घेतलं श्रीक्षेत्र नरसोबाची वाडीतील श्रीदत्तपादुकांचं दर्शन

गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त जयेश शेवळकर आणि नकुल घाणेकर यांनी नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतले. ...

स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून भंडारा अर्बन बँक पुन्हा नव्याने चर्चेत - Marathi News | Bhandara Urban Bank again in discussion over the appointment of approved directors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून भंडारा अर्बन बँक पुन्हा नव्याने चर्चेत

विरोधक म्हणतात, संचालक मंडळाला अधिकारच नाही; अध्यक्ष म्हणतात, नियुक्ती अधिकारातूनच ...

मराठी जोक : झंप्या आणि त्याचं अक्षर... - Marathi News | Marathi Joke Zampya and its writing teacher student joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :मराठी जोक : झंप्या आणि त्याचं अक्षर...

हसा पोट धरुन... ...

नशेत बापाला जीवे मारलं! पोराला आजन्म कारावास - Marathi News | drunk son killed father, Imprisonment for life | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नशेत बापाला जीवे मारलं! पोराला आजन्म कारावास

व्ही. पी. आदोने यांचा निर्वाळा : १५ हजारांचा दंडही भरावा लागणार ...

पत्रकार सौम्या विश्वनाथ हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | All the four accused in the journalist Soumya Vishwanath murder case have been sentenced to life imprisonment, a big decision of the Saket court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार सौम्या विश्वनाथ हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत न्यायालयाचा मोठा निर्णय

सौम्या विश्वनाथन खून प्रकरणात शिक्षा जाहीर झाली आहे. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

कार लोन न भरलेल्या गाड्यांच्या लिलावाची फसवी जाहिरात, तोतयागिरीत डॉक्टरला लाखोंचा चुना - Marathi News | Fraudulent advertisement of auction of car loan defaulters fraud with doctor for lakhs of rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार लोन न भरलेल्या गाड्यांच्या लिलावाची फसवी जाहिरात, तोतयागिरीत डॉक्टरला लाखोंचा चुना

बँक मॅनेजरच्या तोतयागिरीत डॉक्टरला लाखोंचा चुना, कांदिवली पोलिसात गुन्हा दाखल ...