लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार! सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे - Marathi News | Mahapuja of Vitthal on Kartiki Ekadashi will be done by Deputy Chief Minister Devendra Fadnavis! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार!

यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. ...

शासनाचे आदेश धुडकावणाऱ्या दूध संघावर कंट्रोल कुणाचा? बैठकीनंतरही दूध दरात कपात - Marathi News | Whose control over the milk producers Refusal obey government orders price cut even after minister meeting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध संघांनी शासनाचे आदेश धुडकावले

त्या अनुषंगाने काल सह्याद्री अतिथीगृहावर दुग्धविकास मंत्री, दूध उत्पादक शेतकरी, दूध संघाचे सदस्य यांच्यामध्ये बैठक झाली पण ही बैठक निष्फळ ठरली असून शेतकरी नेत्यांकडून दूध दराबाबत चार महिन्यापूर्वी घेतलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे.  ...

शेतकऱ्यांनो, फळबागांना ऑटोमेशन ठिबक केलंय? शासन देतंय ४० हजाराचं अनुदान - Marathi News | 40 thousand rupees subsidy per hectare for automatic drip irrigation system for fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑटोमेशन ठिबक सिंचन अनुदान

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ...

शिवणे-उत्तमनगरातील वाइन शाॅपमधील दरोड्याची उकल; चौघे निघाली मुलं, एकाला बेड्या - Marathi News | Solving Wine Shop Robbery; Four children left, one in shackles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवणे-उत्तमनगरातील वाइन शाॅपमधील दरोड्याची उकल; चौघे निघाली मुलं, एकाला बेड्या

चार मुलं बाल न्यायमंडळासमोर हजर, तरुणाला पोलिस कोठडी... ...

मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू - Marathi News | If the Marathas get reservation, we will dance with the Chief Minister on our heads, manoj jarange patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठ्यांना आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू

जरांगे-पाटील; २५ डिसेंबरनंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही ...

किसान क्रेडिट कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांचा हक्क: मुख्यमंत्री, पणजी येथे राज्य पतपुरवठा चर्चासत्र - Marathi News | kisan credit card every farmer right | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किसान क्रेडिट कार्ड प्रत्येक शेतकऱ्यांचा हक्क: मुख्यमंत्री, पणजी येथे राज्य पतपुरवठा चर्चासत्र

शहरात आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्राच्या उ‌द्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ...

बांधकाम नोकरभरती रद्द होणार नाहीच: मुख्यमंत्री, आलेक्स सिक्वेरा यांना खात्यांचे वाटप आज करणार - Marathi News | pwd recruitment will not be cancelled said chief minister pramod sawant and aleixo sequeira will allot portfolios today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बांधकाम नोकरभरती रद्द होणार नाहीच: मुख्यमंत्री, आलेक्स सिक्वेरा यांना खात्यांचे वाटप आज करणार

मुंडकार व कुळांच्या व्यथा आणि वेदना मला ठाऊक आहेत. मुंडकारांना न्याय मी देईनच, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ...

दाेन लाखांसाठी तीन वर्षांच्या मुलाला विकायला निघाले तेव्हा... - Marathi News | When Daen sets out to sell a three-year-old child for two lakhs in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाेन लाखांसाठी तीन वर्षांच्या मुलाला विकायला निघाले तेव्हा...

कर्ज फेडण्यासाठी तरुणीने मित्राच्या मदतीने केले चिमुकल्याचे अपहरण ...

पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत - Marathi News | all quota full first day overwhelming response to government company IPO ireda Price between 30 32 rs know details investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी सर्व कोटा भरला, 'या' IPO ला जबरदस्त प्रतिसाद; ३०-३२ रुपये आहे किंमत

या आयपीओला (IPO) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय. पहिल्याच दिवशी हा आयपीओ दुपटीपेक्षाही अधिक सबस्क्राईब झाला. ...