लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

धक्कादायक! घराच्या वाटणीचा वाद विकोपास; आईला मुलासह सुनेची मारहाण - Marathi News | house sharing dispute escalated mother and daughter in law were beaten up in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धक्कादायक! घराच्या वाटणीचा वाद विकोपास; आईला मुलासह सुनेची मारहाण

याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला. ...

१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत - Marathi News | Rajiv Gandhi came to campaign but the result of 1991 Aurangabad Lok Sabha was changed due to vote division | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१९९१ ला झकेरिया-देशमुख यांच्या मतविभागणी झाली, राजीव गांधी प्रचाराला येवूनही कॉँग्रेस पराभूत

तेव्हाची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत फरक काय? यावर तत्कालीन कॉँग्रेस उमेदवार डॉ. मोहन देशमुख म्हणाले, ...

पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | in washim problem of water scarcity is getting worse day by day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईची दाहकता; ३७ गावांसाठी विहीर अधिग्रहण, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का - Marathi News | Narayan Rane or Vinayak Raut, who will benefit from increased voting turnout in Sindhudurg district in the Lok Sabha elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढला टक्का, नेमका कुणाला बसणार धक्का

आता प्रतीक्षा निकालाची, तोपर्यंत चर्चांना वेग ...

प्रसाद व मंजिरी ओक यांनी मस्काराचा साजरा केला वाढदिवस! नटापटा करुन 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलं रील - Marathi News | Prasad and Manjiri Oak celebrates pet Mascara ’s birthday with heartwarming video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद व मंजिरी ओक यांनी मस्काराचा साजरा केला वाढदिवस! 'गुलाबी साडी' गाण्यावर बनवलं रील

प्रसाद ओकच्या घरी एक पेट आहे आणि ज्याचं टोपणनाव मस्कारा असं आहे. ...

मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमार आर्थिक संकटात - Marathi News | Fishermen are in financial crisis due to stoppage of fishing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मासेमारी ठप्प झाल्याने मच्छीमार आर्थिक संकटात

मासळीच्या निर्यातीवर परिणाम ...

अडीच वर्षे चाललेली सुनावणी अखेर पूर्ण; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल - Marathi News | The two and a half year long hearing is finally over Dr Narendra Dabholkar murder case verdict tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अडीच वर्षे चाललेली सुनावणी अखेर पूर्ण; डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा उद्या निकाल

पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली, जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला सुरु होता ...

जीवापाड जपलेल्या श्वानांना डोळ्यासमोर पाहताच मालक झाला भावूक; मन हेलावून टाकणारा Video व्हायरल - Marathi News | viral video of southern brazilian state of rio grande deo sul rescue of dog who stuck into flood her owner become emotional to see them  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जीवापाड जपलेल्या श्वानांना डोळ्यासमोर पाहताच मालक झाला भावूक; मन हेलावून टाकणारा Video व्हायरल

सध्या सोशल मीडियावर ब्राझीलमधील एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied uddhav thackeray criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis News: सध्या उद्धव ठाकरेंचे फिलॉसॉफर आणि गाइड शरद पवार आहेत. ते जे म्हणतील, तेच उद्धव ठाकरे करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...