लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा: मनोज जरांगे - Marathi News | If you can talk, then come for a discussion! Tell me whether to give reservation or not: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोलता येतेय, तोवर चर्चेसाठी या! आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा: मनोज जरांगे

उपाेषणाचा पाचवा दिवस | प्रकृती ढासळली; तरीही  उपचारास ठाम नकार | सरकारकडून संवाद नाही; राज्यभरात नेत्यांना धग ...

तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन - Marathi News | Three hundred local cancellations, fear of outbreak; Western Railway planned without taking other systems into consideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन

अपुरे पोलिस, लाखो प्रवासी, कुठे धक्काबुक्की, कुठे तुफान गर्दी ...

कापड लाइन परिसरात तीन मजली दुकानाला आग, माल जळून खाक - Marathi News | A fire broke out at a three-storey shop in the area of Cloth Line, the goods were burnt | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कापड लाइन परिसरात तीन मजली दुकानाला आग, माल जळून खाक

माेठे नुकसान झाल्याचा अंदाज, आगीचे कारण अस्पष्ट ...

आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला - Marathi News | Women's Sholay Style Movement to Demand Reservation; Women sitting on a water tank in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही. ...

आणखी एक कारखाना उद्ध्वस्त १६० कोटींचे अमली पदार्थ जप्त; 'डीआरआय'चा अपेक्स मेडिकेम कंपनीवर छापा - Marathi News | Another factory destroyed, drugs worth 160 crore seized; 'DRI' raid on Apex Medicam Co | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आणखी एक कारखाना उद्ध्वस्त १६० कोटींचे अमली पदार्थ जप्त; 'डीआरआय'चा अपेक्स मेडिकेम कंपनीवर छापा

संचालकासह व्यवस्थापकाला अटक ...

आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी; PM मोदींचा रेल्वेमंत्र्यांना फोन - Marathi News | 6 killed, 40 injured in train accident in Andhra Pradesh; PM Narendra Modi's call to Railway Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशमधील ट्रेन दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, ४० जखमी; PM मोदींचा रेल्वेमंत्र्यांना फोन

१८ गंभीर जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

नागपुरात आणखी पाच उड्डाणपूल होणार, ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी; पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडणार - Marathi News | Five more flyovers to be built in Nagpur, 792 crore funds sanctioned; It will connect East, Central and South Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आणखी पाच उड्डाणपूल होणार, ७९२ कोटींच्या निधीला मंजुरी; पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरला जोडणार

पूर्व नागपूरचे आ.कृष्णा खोपडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या पाच उड्डाणपुलांबाबत अनेक काळापासून मागणी होती. ...

जळगावात पार्कींगच्या वादातून डाॅक्टरांसह तिघांना मारहाण - Marathi News | Three people including a doctor were beaten up due to a parking dispute in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पार्कींगच्या वादातून डाॅक्टरांसह तिघांना मारहाण

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पत्रकारांना धक्काबुक्की प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा माफीनामा - Marathi News | Apology of BJP state president Bawankule in the case of shoving journalists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्रकारांना धक्काबुक्की प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा माफीनामा

टॉउन हॉल मधील बूथ वारीयर्सच्या कार्यक्रमात ओळखपत्र तपासूनच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊ दिले जात होते.  ...