लोक प्रवासादरम्यान पाणी सोबत नेतात आणि जागोजागी पाण्याच्या बॉटलही मिळतात. पैसे देऊन तुम्ही सहजपणे पाणी खरेदी करू शकता. ...
2015 मध्ये नेपाळमध्ये भीषण भूकंप झाला होता आणि 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नेपाळमध्ये 7.8 आणि 8.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. ...
सध्या पाणी सोडू नका, शासनाचे महामंडळाला आदेश ...
आणखी दोन सहायक आयुक्तांची प्रतीक्षा... ...
पाचशे एकरवर बिजोत्पादनाचा कृषी विभागाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. यात तुरीच्या गोदावरी वाणाची ठिबक सिंचनावर जोमदार वाढ झाली आहे. ...
जिल्हा नियोजन समितीमधून २ कोटी ७६ लाख २४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध ...
पुण्याच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा, महिनाभरानंतर घटना उघड ...
तेलाच्या पुरवठ्यात घट होण्याची भीती, इंधन महागल्याने दरवाढीचे चटके ...
चाहत्यांच्या प्रतिक्रियेने कलाकारांचे मेसेज बॉक्स अगदी भरलेले असतात. पण, एका मराठी अभिनेत्याला चाहत्याने भलताच मेसेज केला आहे. ...
दीड हजार उमेदवार रिंगणात ...