मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन
यंदा बोनसच्या रकमेत १० टक्के वाढ करण्यात आली आहे. ...
देशातील पहिलीवहिली मोनो रेल एमएमआरडीए मार्फत महालक्ष्मी ते चेंबूर धावत असून मोनो रेलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ...
सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ...
Pakistan qualification scenario for Semi Finals: जसं दिसतं तसं नेहमीच असेलच असं नाही.... आम्ही ह्याव करू, त्याव करू अशी गर्जना देत पाकिस्तानचा संघ भारतात आला खरा, परंतु त्यांच्या मनात एका भीतीने घर केलं होतंच.. ...
लपण्यासाठी त्यांनी शेळगाव येथील शेताचीच का निवड केली असावी, याचे गूढ कायम आहे. ...
श्रीरामाबद्दल अनेकांची धार्मिक आस्था आहे. परंतु आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्व आहे की, मी अशा देशात जन्मला आलोय जो रामचंद्र आणि सीतेचा देश आहे असं त्यांनी म्हटलं. ...
पर्यायी मार्ग आणि वाहतूक मदतनिसांच्या मार्फतीने वाहतुकीचे नियमन ...
मेट्रोची वेळ वाढवल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...
यांत्रिकी पध्दतीने शहरातील १२० कि.मीच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. ...
खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...