लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर; मेगाभरती करायची की नाही, आयाेग त्रस्त  - Marathi News | Vacancies of 'MPSC' crossed two lakhs; Whether to do mega recruitment or not, Aayeg is in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर; मेगाभरती करायची की नाही, आयाेग त्रस्त 

‘एमपीएससी’कडून सुरू असलेली पदभरती आठ महिन्यांत पूर्ण होईल. मात्र, ‘गेल्या तीन वर्षांत निवृत्तीमुळे ६० हजारांच्या आसपास पदे रिक्त झाली आहेत. ...

कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये  - Marathi News | How to dry dry hands? 17000 for horticulture | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये 

पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.    ...

९ वर्षांची प्रतिक्षा संपली; कोल्हापुरकरांच्या अभ्यंगस्नानाला थेट पाईपलाईनचे पाणी - Marathi News | The 9 year wait is over; Water reaches Puikhadi from Kalammavadi through a pipeline. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :९ वर्षांची प्रतिक्षा संपली; कोल्हापुरकरांच्या अभ्यंगस्नानाला थेट पाईपलाईनचे पाणी

आमदार सतेज पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नांनी यापुढच्या काळात कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे. ...

ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई - Marathi News | Lalit Patil Drug Case: Sassoon's Hospital dean Sanjeev Thakur finally sacked; The state government took action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ससूनचे डीन संजीव ठाकूर यांची अखेर हकालपट्टी; राज्य सरकारनं केली कारवाई

या प्रकरणी राज्याचे वैद्यकीय आयुक्त राजीव निवतकर यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर वैद्यकीय शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे. ...

४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार - Marathi News | Shiv Sena supports BJP in 4 state elections; CM Eknath Shinde himself will go to campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ राज्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपाला पाठिंबा; CM शिंदे स्वत: प्रचाराला जाणार

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा इथं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे ...

पाहुणा आलेल्या चिमुकल्या 'नक्ष' ची सुखरूप सुटका - Marathi News | The safe escape of the visiting baby 'Naksha' by fire brigade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाहुणा आलेल्या चिमुकल्या 'नक्ष' ची सुखरूप सुटका

नक्ष राजपूत हा तीन वर्षीय चिमुकला त्या घरात शुक्रवारी रात्री अडकल्याची माहिती ...

'आम्हाला गाझावर ताबा मिळवायचा नाही, पण...', बेंजामिन नेतन्याहूंचा सूर नरमला - Marathi News | 'We don't want to take control of Gaza, but...', Benjamin Netanyahu softens his tone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्हाला गाझावर ताबा मिळवायचा नाही, पण...', बेंजामिन नेतन्याहूंचा सूर नरमला

इस्रायल-हमास युद्धादरम्यान इस्रायलच्या पंतप्रधनांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे. ...

विलेपार्ल्यात रहिवाशी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग; एका वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Fire on second floor of residential building in Vileparle; Death of an old woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलेपार्ल्यात रहिवाशी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग; एका वृद्ध महिलेचा मृत्यू

रात्री आठ वाजता वाजता आग विझवल्याची माहिती फायर ब्रिगेडच्या एका अधिकाऱ्याने दिली. ...

तब्बल दीड तासांनी संपली अमित शाह-अजित पवारांची बैठक; दिल्लीत काय खलबतं सुरू? - Marathi News | The Amit Shah-Ajit Pawar meeting ended after one and a half hours; What is going on in Delhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल दीड तासांनी संपली अमित शाह-अजित पवारांची बैठक; दिल्लीत काय खलबतं सुरू?

अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. कारण आज सकाळीच अजित पवार यांनी कौटुंबिक कार्यक्रमावेळी शरद पवारांची भेट घेतली होती ...