लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या", समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | "Maharashtrachi hasyajatra show prevented many suicides", Sameer Choughule's statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या", समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Samir Chaughule : समीर चौघुले यांनी हास्यजत्रेमुळे कोरोना काळातील बऱ्याच आत्महत्या टळल्याचं म्हटलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे. ...

शासकीय अधिकाऱ्यांची माणुसकी; वर्गणी काढून ऊसतोड मजुरांना दिली दिवाळी भेट - Marathi News | Officials of Sangli Zilla Parishad distributed Diwali materials to sugarcane workers in sugarcane field | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासकीय अधिकाऱ्यांची माणुसकी; वर्गणी काढून ऊसतोड मजुरांना दिली दिवाळी भेट

सांगली : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी ऊसतोड कामगारांना उसाच्या फडामध्ये जाऊन ... ...

उमरेड भाजपाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; ग्रा.पं. निवडणुकीत सदस्य म्हणून ठरले होते विजयी - Marathi News | Former Sarpanch of Surgaon Gram Panchayat and office bearer of BJP Umred Raju Dhengre was brutally murdered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड भाजपाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या; ग्रा.पं. निवडणुकीत सदस्य म्हणून ठरले होते विजयी

दिवाळीच्या मजुरीवरून गळा आवळून डोक्यावर काठीने हल्ला ...

राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप - Marathi News | Distribution of kits to the families of 2 thousand suicide victims of the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप

परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते गुट्टे कुटुंबास दिले संवेदन किट ...

दिवाळीत फुलांना ‘फुल्ल’ भाव; झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये! - Marathi News | 'Flower' price in Diwali: Marigold 100, Shevanti 250, Rose 300 rupees! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत फुलांना ‘फुल्ल’ भाव; झेंडू १००, शेवंती २५०, गुलाब ३०० रुपये!

लक्ष्मीपूजनाला भाव वाढणार : पूजा व सजावटीच्या फुलांची आवक वाढली ...

पोलिस असल्याचे सांगितले, महिलेचे तोंड दाबून दागिने पळविले - Marathi News | Said to be the police, pressed the woman's face and ran away with the jewellery | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिस असल्याचे सांगितले, महिलेचे तोंड दाबून दागिने पळविले

कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार ...

प्रदूषण पसरवणाऱ्या १०० वाहनांवर कारवाई, वाशी वाहतूक पोलिसांचा बडगा - Marathi News | Vashi traffic police action against 100 vehicles spreading pollution | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रदूषण पसरवणाऱ्या १०० वाहनांवर कारवाई, वाशी वाहतूक पोलिसांचा बडगा

संध्याकाळपर्यंत ही संख्या १०० वर गेली असल्याची माहिती वरिष्ठ वाहतूक निरीक्षक सतीश कदम यांनी दिली. ...

मनोज जरांगेंच्या सभेच्या नावाखाली पैसे मागाल तर मिळेल कोल्हापुरी चप्पलेचा प्रसाद, सकल मराठा समाजाचा इशारा - Marathi News | Some social activists are collecting money in the name of Manoj Jarang's meeting, The Maratha community gave a warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मनोज जरांगेंच्या सभेच्या नावाखाली पैसे मागाल तर मिळेल कोल्हापुरी चप्पलेचा प्रसाद, सकल मराठा समाजाचा इशारा

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी अविरत लढणारे मनोज जरांगे-पाटील यांची येत्या १७ नोव्हेंबरला कोल्हापुरात सभा होणार आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या ... ...

आरेच्या जंगलातून उगम पावणाऱ्या वालभाट नदीला मिळणार गतवैभव - Marathi News | The Valbhat river, which originates from the forest of Aarey, will get its past glory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या जंगलातून उगम पावणाऱ्या वालभाट नदीला मिळणार गतवैभव

वालभाट नदीला गतवैभव पाप्त करण्यासाठी या नदीचे पुनरूज्जीवन व सुशोभिकरणाचे काम  सुद्धा त्या अंतर्गत घेण्यात आले आहे. ...