लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

छगन भुजबळांनी पातळी सोडल्याने त्यांना विरोध राहणार- मनोज जरांगे पाटील - Marathi News | As Chhagan Bhujbal leaves the level, he will face opposition - Manoj Jarange-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छगन भुजबळांनी पातळी सोडल्याने त्यांना विरोध राहणार- मनोज जरांगे पाटील

समाजात तेढ निर्माण करण्याचे स्वप्न साकार होऊ देऊ नका... ...

"मी अनेक बलात्काराचे सीन केले आहेत", तृषाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंसूर खानवर चिंरजीवी भडकले, म्हणाले... - Marathi News | south star chirnjeevi slams mansoor ali khan for his reprehensible comment on trisha krishnan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अनेक बलात्काराचे सीन केले आहेत", तृषाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मंसूर खानवर चिंरजीवी भडकले, म्हणाले...

मंसूरने अभिनेत्री तृषा कृष्णनबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे अभिनेत्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता यावर सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांनी भाष्य केलं आहे. ...

चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल - Marathi News | Best Roti Maker Machine for Home : Chapati Making Machine in Low Budget Price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपाती, पराठे करण्यात सकाळचा खूप वेळ जातो? कमी बजेटमध्ये घ्या रोटी मेकर्स, दुप्पट वेळ वाचेल

Best Roti Maker Machine for Home (Automatic Chapati Maker) : रोटी मेकिंग मशिन बाजारात उपलब्ध असतात पण कोणती मशिन घ्यावी, काय फायदे मिळतात याची आयडिया अनेकांना नसते. ...

हिवाळी अधिवेशनासाठी मनपा ॲक्शन मोडवर, अधिकाऱ्यांकडे विविध कामांचे वाटप - Marathi News | Nagpur municipal corporation on action mode for winter session, allocation of various tasks to officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनासाठी मनपा ॲक्शन मोडवर, अधिकाऱ्यांकडे विविध कामांचे वाटप

रामगिरी, विधानभवन आणि राजभवन परिसरात २४ तास बंदोबस्तासाठी अग्निशमन वाहन तैनात ठेवण्याचे आदेश ...

किरकोळ बाचाबाचीवरून वाद; मारहाणीत जखमीचे निधन  - Marathi News | the victim died in the beating in goa incident | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किरकोळ बाचाबाचीवरून वाद; मारहाणीत जखमीचे निधन 

डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी त्याला रितसर अटक केली होती. ...

राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...' - Marathi News | Rahul Vaidya pens a heartfelt note for wife Disha Parmar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल वैद्यने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला, 'मला आठवतंय दिशा ६ महिने झोपू...'

अभिनेता राहुल वैद्यने बायको दिशासाठी एक खास पोस्ट केली असून तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.  ...

एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता  - Marathi News | A mechanical sweeper will clean 160 km of road every day! Cleaning from next week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक यांत्रिकी झाडू करणार प्रतिदिन १६० किमी रस्त्याची सफाई! पुढच्या आठवड्यापासून स्वच्छता 

साडेतीन मीटर रुंद रस्त्यावर एका यांत्रिकी झाडूमार्फत ४० किलोमीटरप्रमाणे प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची सफाई केली जाणार आहे. ...

तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी  - Marathi News | voter registration in nashik for lok sabha election 2024 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तृतीयपंथी, महिला सेक्स वर्कर मतदारांची नोंदणी 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी जाहिर करण्यात आली आहे. ...

...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान - Marathi News | if you have guts Then show a photo, a video of Bawankule; Mohit Kamboj's challenge to Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर बावनकुळेंचा एक फोटो, एक व्हिडीओ टाकून दाखवा; कंबोज यांचे राऊतांना आव्हान

गेल्या काही वर्षांपासून तरुण फळीतील भाजपाचे नेते आदित्य ठाकरे यांचे काही व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे दावे करत आहेत. ...