लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममधून मुदतीपूर्वी पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या - Marathi News | Government changes rules for early withdrawal from Senior Citizen Savings Scheme Know details changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीममधून मुदतीपूर्वी पैसे काढण्याचे नियम बदलले, जाणून घ्या

सरकारनं सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीमच्या नियमात बदल केला आहे. ...

Breaking : २०२४ चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत हलवला, आयसीसीचा मोठा निर्णय  - Marathi News | BREAKING - ICC moves U 19 Cricket World Cup 2024 from Sri Lanka to South Africa. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : २०२४ चा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत हलवला, आयसीसीचा मोठा निर्णय 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) पुढील वर्षी श्रीलंकेत होऊ घातलेला वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Pune: पुणे - नगर रस्त्यावर लक्झरी बसची धडक बसून महिलेचा मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Woman killed, three injured after being hit by a luxury bus on Pune-Nagar road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर रस्त्यावर लक्झरी बसची धडक बसून महिलेचा मृत्यू, तिघे जखमी

पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने वेगाने आलेल्या लक्झरी बस चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याचे कडेला.... ...

मराठवाड्याला पाणी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Marathwada will get water, Supreme Court's decision on Jayakwadi dam water issue | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याला पाणी मिळणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जायकवाडी धरणात सोडणार ८.६ टीएमसी पाणी... ...

देशातील अशी काही रोमँटिक ठिकाणं, येथील क्षण अविस्मरणीय ठरतील - Marathi News | Some of the most romantic places in the country, the moments here will be unforgettable | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :देशातील अशी काही रोमँटिक ठिकाणं, येथील क्षण अविस्मरणीय ठरतील

वाळवंटातील मुक्काम, उंटांवरील प्रवास, बॅकवॉटर, हाऊसबोट आणि कालव्यांमुळे परिसरातील सौंदर्यात भर पडलेल्या कोणत्याही शहराला दिलेली भेट अविस्मरणीय ठरते. ...

लग्नात रसगुल्ल्यावरून तुफान राडा; कमी पडताच जोरदार हाणामारी, 6 जण जखमी - Marathi News | six people injured in fight that broke out at wedding function in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात रसगुल्ल्यावरून तुफान राडा; कमी पडताच जोरदार हाणामारी, 6 जण जखमी

एका लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने परिस्थिती इतकी बिघडली की थेट हाणामारी झाली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले. ...

३ कोटींची जमीन परस्पर नावावर करून घेतली; महसूलच्या अधिकाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा - Marathi News | 3 crores of land acquired by fake death certificate; Crime against eight persons including revenue officials | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :३ कोटींची जमीन परस्पर नावावर करून घेतली; महसूलच्या अधिकाऱ्यांसह आठ जणांवर गुन्हा

खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून ३ कोटींची मालमत्ता नावावर करून घेतली ...

वर्ल्डकप हरण्याचा वाद; भावाने केली भावाची हत्या, वडील जखमी - Marathi News | man killed his own brother over argument of losing Cricket World Cup; father injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वर्ल्डकप हरण्याचा वाद; भावाने केली भावाची हत्या, वडील जखमी

अंजनगाव बारी येथील घटना; आकस्मिक मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल ...

पंतप्रधान मोदींनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली; शोएब अख्तर म्हणतो, हे म्हणजे...   - Marathi News | Great Gesture By PM Narendra Modi: Shoaib Akhtar On Modi's Visit To Indian Dressing Room After 2023 WC Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान मोदींनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली; शोएब अख्तर म्हणतो, हे म्हणजे...  

पराभवाने खचलेल्या भारतीय खेळाडूंना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले अन् खेळाडूंना धीर दिला. ...