लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोणावळ्याचा फौजदार म्हणतो, रिपोर्ट पाठवतो, दीड लाख द्या! लाचप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Faujdar of Lonavala says, send report, give one and a half lakh! A case has been registered in connection with bribery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्याचा फौजदार म्हणतो, रिपोर्ट पाठवतो, दीड लाख द्या! लाचप्रकरणी गुन्हा दाखल

देवीदास हिरामण करंडे असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.... ...

कारागृहात पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना विशेष माफी  - Marathi News | special amnesty for inmates who complete graduation post graduation in jail in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारागृहात पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना विशेष माफी 

राज्यातील कारागृहात विविध गुन्ह्यातील बंदी शिक्षा भोगत आहेत. ...

दिल्लीतील वॉण्टेड  गुन्हेगारांना कळंगुट येथे अटक - Marathi News | wanted criminals from delhi arrested in calangute goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीतील वॉण्टेड  गुन्हेगारांना कळंगुट येथे अटक

ताब्यात घेऊन दिल्ली पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. ...

दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल - Marathi News | need to give proper opportunity and platform to persons with disabilities said governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल

युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. ...

औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिनचा करार तोडला; पर्यायी व्यवस्थाही कुचकामी - Marathi News | breached Hafkin's contract with the pharmaceutical supplier; Alternative arrangements are also ineffective | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :औषधींचा पुरवठा करणाऱ्या हाफकिनचा करार तोडला; पर्यायी व्यवस्थाही कुचकामी

सरकारी रुग्णालयातील या मृत्यूच्या प्रकरणाने औषधींचा तुटवड्याचा प्रश्न प्रखरतेने दिसू लागला आहे. ...

Nagpur: बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्या, गोरसिकवाडी संघटनेची मागणी - Marathi News | Nagpur: Give scheduled tribe reservation to Banjara community, Gorsikwadi organization demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्या, गोरसिकवाडी संघटनेची मागणी

Nagpur News: भारतीय राज्य घटनेनुसार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी विमुक्त भटक्या जमातीला गुन्हेगारी कायद्यातून मुक्त करून कलम ३४२ नुसार आरक्षणाचा लाभ मिळावा, असे नमुद केले. ...

मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला; सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण - Marathi News | dengue overtook malaria 71 patients in the month of september | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला; सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण

सुदैवाने जिल्ह्यात मृत्यू नाही ...

मुंबई, ठाण्याला वर्षभर होणार सुरळीत पाणीपुरवठा - Marathi News | mumbai thane will have smooth water supply for years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाण्याला वर्षभर होणार सुरळीत पाणीपुरवठा

अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ठाणेकर, मुंबईकरांची पाणी समस्या मिटली आहे. ...

Washim: रानडुकराचा हल्ला; शेतमजूर महिला गंभीर जखमी - Marathi News | Washim: wild boar attack; Female farm laborer seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: रानडुकराचा हल्ला; शेतमजूर महिला गंभीर जखमी

Washim: शेतात सोयाबीन पिकातील कचरा साफ करित असताना अचानक रानडुकराने हल्ला केल्याने गुंफाबाई मधुकर काकडे (३८) ही महिला गंभीर जखमी झाली. ...