लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार - Marathi News | Two arrested with tiger skin, poaching in Etapalli forest area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार

कसून तपासणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले. ...

पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक, राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण - Marathi News | Ex husband's video leaked on social media, Rakhi Sawant granted interim protection from arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक, राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण

राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल दुराणी याचे व्हिडीओ मीडियासमोर लिक केल्या प्रकरणी राखी विरोधात आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ...

Nashik : अवकाळी पावसाचा तापमानावर प्रभाव, थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे - Marathi News | Nashik: Unseasonal rains impact on temperature, signs of severe cold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीनंतर तापमानाचा पारा घसरला, नाशिकमध्ये उद्या ‘यलो अलर्ट’ 

Nashik : अवकाळी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे कमाल-किमान तापमानावर प्रभाव दिसू लागला आहे. ...

मी काय लेचापेचा नाहीय! राजकीय आजारपणाच्या टीकेवर अजित पवार गरजले - Marathi News | What am I not weak! Ajit Pawar on criticism of political illness time of Dengue, Maratha Reservation issue, NCP Nirdhar sabha Karjat Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी काय लेचापेचा नाहीय! राजकीय आजारपणाच्या टीकेवर अजित पवार गरजले

राज्याचे वातावरण सध्या वेगळ्या पद्धतीने पहायला मिळत आहे. त्यातून वेगळ्या चर्चा होत आहेत. सत्तेत सहभागी झाल्याचे अजित पवारांनी कारण सांगितले. ...

लाचखोर मनपा कर्मचाऱ्याला एसीबीने पकडले; मनपाच्या ई प्रभागात बुधवारी कारवाई - Marathi News | ACB nabs bribe-taking Municipal employee; Action in E Ward of Municipality on Wednesday | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाचखोर मनपा कर्मचाऱ्याला एसीबीने पकडले; मनपाच्या ई प्रभागात बुधवारी कारवाई

नालासोपारा पोलीस ठाण्यात खंडणीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे.  ...

पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक; राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण - Marathi News | Purvashrami's husband's video leaked on media Rakhi Sawant granted interim protection from arrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्वाश्रमीच्या पतीचे व्हिडीओ मीडियावर लिक; राखी सावंतला अटकेपासून अंतरिम संरक्षण

राखीने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून अतिरिक्त न्यायाधीश व्हाय बी भोसले यांनी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. ...

तिघांना पोलिस खात्यात, सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष; ५३ लाख रूपयांनी फसवणूक - Marathi News | The lure of giving employment to the three in the police department, in the army 53 lakhs fraud | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तिघांना पोलिस खात्यात, सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष; ५३ लाख रूपयांनी फसवणूक

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

जिवाची मुंबई करण्यासाठी पुण्यातून पळालेली दोन मुले मिळाली ठाण्यात - Marathi News | Two children from Pune were found in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिवाची मुंबई करण्यासाठी पुण्यातून पळालेली दोन मुले मिळाली ठाण्यात

नौपाडा पोलिसांच्या सर्तकतेमुळे पुन्हा आई वडिलांच्या स्वाधीन ...

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू - Marathi News | Yoga is the path to holistic development of the individual President Draupadi Murmu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त आहे हे सत्य आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी विस्तृत संशोधन आणि चाचण्यांनंतर मांडले होते ...