लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतकऱ्यांच्या १७८ कोटीं रूपयांचा हिशेब द्यावाच लागेल, खासदार संजय राऊत यांचा इशारा - Marathi News | 178 crore rupees of farmers will have to be accounted for, warned MP Sanjay Raut | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :शेतकऱ्यांच्या १७८ कोटीं रूपयांचा हिशेब द्यावाच लागेल, खासदार संजय राऊत यांचा इशारा

एका पक्षाचा लोकप्रतिनिधी असल्याने जनतेच्या वतीने प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ...

जबरदस्त! आता घर बसल्याच चंद्राची सफर करता येणार, गुगलने आणलं नवं फिचर - Marathi News | Now you can travel to the moon from the comfort of your home, Google has introduced a new feature | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! आता घर बसल्याच चंद्राची सफर करता येणार, गुगलने आणलं नवं फिचर

इस्त्रोची चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर कोणकोणत्या गोष्टी आहेत, चंद्र कसा आहे हे पाहण्याची अनेकांना इच्छा असते. ...

आई-बाबांसोबत फोटोत पोझ देणाऱ्या मुलीला ओळखलंत का?, आज छोट्या पडद्यावरील आहे लोकप्रिय चेहरा - Marathi News | Do you know the cute girl posing in the photo with her parents?, today is a popular face of marathi television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई-बाबांसोबत फोटोत पोझ देणाऱ्या मुलीला ओळखलंत का?, आज छोट्या पडद्यावरील आहे लोकप्रिय चेहरा

फोटोत आईच्या कडेवर असलेली ही क्युट मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत - Marathi News | Vaidharbhaian writers have not been taken into consideration, Said lamented Pradhnya Apte, president of the conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत

पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या ५ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे साई सभागृह, शंकरनगर येथे उत्साहात उद्घाटन झाले. ...

कबड्डी स्पर्धेत संमिश्र यशाने यजमानांची सलामी  - Marathi News | Hosts open with mixed success in Kabaddi tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कबड्डी स्पर्धेत संमिश्र यशाने यजमानांची सलामी 

मुलांच्या सलामीच्या लढतीत ठाणे ग्रामीण संघाने रंगतदार लढतीत पिछाडी भरून काढत नाशिक शहर संघाला मात दिली. ...

मांडवा बंदरात खाजगी बोटीला लागली आग, बोट जळून खाक, लाखोंचे नुकसान - Marathi News | Private boat caught fire in Mandwa port boat burnt loss of lakhs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मांडवा बंदरात खाजगी बोटीला लागली आग, बोट जळून खाक, लाखोंचे नुकसान

दोन जण किरकोळ जखमी ...

बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का? आव्हाड आक्रमक; सरकारला दिला गंभीर इशारा - Marathi News | NCP MLA jitendra awhad has criticized the state government along with Chief Minister Eknath Shinde and Devendra Fadnavis over the issue of unemployment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेरोजगाराच्या मुद्यांचा राजकीय खून झालाय का? आव्हाड आक्रमक; सरकारला दिला इशारा

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

सावंतवाडीतील मोती तलावात आढळला तरूणाचा मृतदेह  - Marathi News | The body of a young man was found in Moti Lake in Sawantwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीतील मोती तलावात आढळला तरूणाचा मृतदेह 

सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावात कोलगाव येथील अभिषेक अंकुश मेस्त्री (वय-40) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. तो मूळ मालवण ... ...

अनेक क्रीडांगणांचं काम सुरू, उत्तर मुंबईला स्पोर्टस हब बनवणार : खासदार गोपाळ शेट्टी - Marathi News | Work on many sports grounds underway will make North Mumbai a sports hub mp Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक क्रीडांगणांचं काम सुरू, उत्तर मुंबईला स्पोर्टस हब बनवणार : खासदार गोपाळ शेट्टी

पोईसर जिमखाना ‘उत्तर मुंबई क्रीडा महोत्सवा’चा दिमाखात शुभारंभ ...