लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Animal : 'ॲनिमल'साठी रणबीरने घेतले ७० कोटी, तर तृप्ती डिमरीला मिळाले फक्त काही लाख रुपये - Marathi News | animal movie star cast fee ranbir kapoor gets 70cr how much rashmika mandanna tripti dimri anil kapoor bobby deol charged for movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Animal : 'ॲनिमल'साठी रणबीरने घेतले ७० कोटी, तर तृप्ती डिमरीला मिळाले फक्त काही लाख रुपये

'ॲनिमल'साठी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूरला बॉबी देओलपेक्षा १४ पट मानधन मिळाल्याची चर्चा आहे. ...

सांगली बाजार समितीत ज्वारीला मिळाला उच्चांकी दर - Marathi News | Sorghum got the highest price in the Sangli market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली बाजार समितीत ज्वारीला मिळाला उच्चांकी दर

बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक कमी असल्याने ज्वारीची दरवाढ झाली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे ज्वारी पिकाच्या उत्पन्नात घट झाली, त्यामुळे ज्वारीला मागणी वाढली असून चांगला भाव मिळत असल्याने ज्वारी उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. ...

मराठवाडा दोन दिवस ढगाळ, फळबागांचे कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | Cloudy weather in Marathwada for two days, how to manage orchards? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा दोन दिवस ढगाळ, फळबागांचे कसे कराल व्यवस्थापन?

तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता, वादळी वाऱ्यामुळे झाले फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान ...

ईलेक्ट्रीक कारवर स्ट्राँग हायब्रिड कार वरचढ ठरू लागल्या? दोन फायदे जे लोकांना विचार करायला लावतायत - Marathi News | Are strong hybrid cars gaining ground over electric cars? Two benefits that make people think | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ईलेक्ट्रीक कारवर स्ट्राँग हायब्रिड कार वरचढ ठरू लागल्या? दोन फायदे जे लोकांना विचार करायला लावतायत

निमशहरी, ग्रामीण भागातही अनेक जणांकडे ईलेक्ट्रीक कार घेण्याएवढा पैसा आहे, परंतू ते तिकडे वळत नाहीएत. ...

मिचांगचा तडाखा; 'या' भागात धडकणार चक्रीवादळ, विदर्भात पावसाची शक्यता - Marathi News | The eruption of Michang Cyclone will hit this area chances of rain in Vidarbha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिचांगचा तडाखा; 'या' भागात धडकणार चक्रीवादळ, विदर्भात पावसाची शक्यता

पुण्यात ढगाळ वातावरण असून, किमान तापमानात पुढील दोन दिवस घट होण्याची शक्यता ...

‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी - Marathi News | Sachin Pilgaonkar and santosh pawar marathi actors will work together after 18 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी

सचिन-संतोषची जोडी पुन्हा येणार ...

“शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राचा युपी केला”; काँग्रेसची घणाघाती टीका - Marathi News | congress nana patole slams govt over crime situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राचा युपी केला”; काँग्रेसची घणाघाती टीका

Congress Nana Patole News: पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीने महाराष्ट्र व मुंबईचा गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’ झाल्याची टीका करण्यात आली आहे. ...

"मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही", शिवराज सिंह चौहान यांचे मोठे विधान - Marathi News | mp assembly election 2023 shivraj singh chauhan on chief minister post bjp  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि नाही", शिवराज सिंह चौहान यांचे विधान

मी कार्यकर्ता आहे. याबाबत भाजप मला जे काही काम देईल, ते काम मी प्रामाणिकपणे करेन, असेही शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. ...

चीनला मोठा झटका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात येणार, हजारो नोकऱ्या निर्माण होणार - Marathi News | Foreign Investment in India: Big blow to China; Japan's largest company TDK will come to India, thousands of jobs will be created | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनला मोठा झटका; जपानची सर्वात मोठी कंपनी भारतात येणार, हजारो नोकऱ्या निर्माण होणार

जपानच्या कंपनीने प्लांट उभारण्यासाठी हरियाणात 180 एकर जमिनही खरेदी केली आहे. ...