लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शेतीच्या वादातून मारहाण, जिवे मारण्याची धमकी - Marathi News | death threat due to agricultural dispute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतीच्या वादातून मारहाण, जिवे मारण्याची धमकी

तक्रारीवरून  बाप-लेकांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  ...

समोर सोफ्यावर बसले अन् अचानक केली फायरिंग,समोर आले सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येचे CCTV फुटेज - Marathi News | The CCTV footage of Sukhdev Gogamedi's murder, who sat on the sofa in front of him and suddenly fired | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समोर सोफ्यावर बसले अन् अचानक केली फायरिंग,समोर आले सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येचे CCTV फुटेज

ही घटना सुखदेव यांच्या श्यामनगर येथील घरात घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे... ...

जनावरांच्या बाजारभावात होतेय सुधारणा, पुन्हा चारा होईल या आशेने बाजारात तेजी - Marathi News | improvement in the market price of animals, the market is booming with the hope that fodder will be available again | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या बाजारभावात होतेय सुधारणा, पुन्हा चारा होईल या आशेने बाजारात तेजी

अवकाळी पावसाने पुन्हा चारा उत्पादन वाढण्याच्या आशेने पुन्हा एकदा शेतकरी गाईंची खरेदी करतांना दिसून आले. ...

“तुम्हाला शेजारच्या घरी कोणी बोलावत नाही, आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते”: फडणवीस - Marathi News | bjp dcm devendra fadnavis slams opposition over election campaign criticism in shasan aplya dari program in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :“तुम्हाला शेजारच्या घरी कोणी बोलावत नाही, आम्ही इतर राज्यात जातो तर पोटात का दुखते”: फडणवीस

BJP DCM Devendra Fadnavis Beed: पुढच्या वेळेस अजित पवारांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्या जागा आणखी वाढतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. ...

सोलापूरच्या बालगृहातील मुलांना शाळेतून पळवले; पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल  - Marathi News | Children from Solapur were kidnapped from school A case of kidnapping has been registered in police station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या बालगृहातील मुलांना शाळेतून पळवले; पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल 

या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू आहे. ...

Video - पाणीच पाणी! मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा; चेन्नईत वाहून गेल्या गाड्या, परिस्थिती गंभीर - Marathi News | Video cyclone michaung heavy rains in chennai tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - पाणीच पाणी! मिचाँग चक्रीवादळाचा तडाखा; चेन्नईत वाहून गेल्या गाड्या, परिस्थिती गंभीर

Cyclone Michaung : चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये सतत पाऊस पडत असून, वीजपुरवठा खंडित होऊन पाणी साचले आहे. ...

बिकिनी घालून स्विमिंगपूलमध्ये उतरली अन्...; टीव्हीवरील मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल - Marathi News | marathi actress disha pardeshi hot swimming pool video in bikini goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिकिनी घालून स्विमिंगपूलमध्ये उतरली अन्...; टीव्हीवरील मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल

'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्रीचा स्विमिंगपूलमधील व्हिडिओ व्हायरल ...

चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार? - Marathi News | PM Modi fielded 21 MPs in four states assembly Election, lost 9; Will they get Lok Sabha 2024 ticket again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत भाजपाने २१ खासदारांना उतरविलेले, ९ हरले; पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणार?

मोदींच्या या शिलेदारांमध्ये मंत्रीदेखील होते. या २१ पैकी ९ खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ...

एकदम झक्कास!! चांद्रयान-३ ने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रोपल्शन मॉड्यूलची आश्चर्यकारक कामगिरी - Marathi News | Chandrayaan 3 Propulsion Module shifts orbit from Moon to Earth says ISRO All you need to know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदम झक्कास!! चांद्रयान-३ ने गाठला महत्त्वाचा टप्पा; प्रोपल्शन मॉड्यूलची आश्चर्यकारक कामगिरी

इस्रोने माहिती दिल्यानंतर या यशाचे फायदेही स्पष्ट केले आहेत ...