लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चेन्नईच्या पुरात अडकलेला आमिर खान, २४ तासानंतर बचाव पथकाने केली अभिनेत्याची सुटका - Marathi News | aamir khan rescued by rescue team in chennai cyclone after 24 hrs photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेन्नईच्या पुरात अडकलेला आमिर खान, २४ तासानंतर बचाव पथकाने केली अभिनेत्याची सुटका

चेन्नईतील या पुराचा फटका बॉलिवूड अभिनेता आमिर खानलाही बसला आहे. इतर नागरिकांप्रमाणे आमिरही चेन्नईच्या पुरात अडकला होता. ...

नायब तहसीलदार, तहसीलदारांची विभागीय आयुक्तालयावर धरणे आंदोलन - Marathi News | Naib Tehsildar Tehsildars protest at Divisional Commissionerate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नायब तहसीलदार, तहसीलदारांची विभागीय आयुक्तालयावर धरणे आंदोलन

‘ग्रेड पे’चा मुद्दा तापला असून १८ डिसेंबरला पुन्हा धरणे तर २८ पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...

पाणीगळती रोखण्यासाठी नळजोडांना मीटर बसवा - शंभूराज देसाई - Marathi News | Install meters at taps to prevent water leakage says Shambhuraj Desai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणीगळती रोखण्यासाठी नळजोडांना मीटर बसवा - शंभूराज देसाई

सातारा पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. ...

तीन महिन्यात तब्बल ८४ लाख भारतीयांचा परदेशात प्रवास, भारतीय विमान कंपन्यांचा विक्रम - Marathi News | As many as 84 lakh Indians traveled abroad in three months, a record of Indian airlines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यात तब्बल ८४ लाख भारतीयांचा परदेशात प्रवास, भारतीय विमान कंपन्यांचा विक्रम

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत २० टक्के वाढ नोंदली गेली आहे. ...

ग्रामपंचायतकाळातील घर वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष - Marathi News | Struggle of project victims to save house during Gram Panchayat period | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्रामपंचायतकाळातील घर वाचविण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष

ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेच्या अभिलेखातही घराची नोंद आहे. ...

सेंटमेरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन: चार दिवसीय प्रदर्शनासाठी गर्दी - Marathi News | Exhibition of student paintings at Saint Mary's High School: Crowds for the four-day exhibition | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सेंटमेरी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन: चार दिवसीय प्रदर्शनासाठी गर्दी

उरणच्या सेंटमेरी हायस्कूलच्या आवारात आयोजित करण्यात आलेले चार दिवसीय प्रदर्शन कला समावेश शिक्षक संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून भरविण्यात आले होते. ...

'गदर २'नंतर आता 'बॉर्डर २' येणार भेटीला, सनी देओलसोबत झळकणार हा अभिनेता - Marathi News | After 'Gadar 2', now 'Border 2' is coming, the actor will be seen with Sunny Deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर २'नंतर आता 'बॉर्डर २' येणार भेटीला, सनी देओलसोबत झळकणार हा अभिनेता

Border 2 : सनी देओलचा आगामी चित्रपट 'बॉर्डर २'बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. ...

करण जोहरची मनीष मल्होत्राच्या वाढदिवशी खास पोस्ट; म्हणाला - 'आय लव्ह यू...' - Marathi News | Karan Johar's special post on Manish Malhotra's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरची मनीष मल्होत्राच्या वाढदिवशी खास पोस्ट; म्हणाला - 'आय लव्ह यू...'

आज मनीष मल्होत्रा त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ​​ ...

एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर - Marathi News | the appointment of Divisional Liaison Leader and Lok Sabha Inspector has been announced By the order of Eknath Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर

पाच राज्यांच्या निवडणुक निकालानंतर "मिशन २०२४" च्या दृष्टीने महायुतीची आक्रमक रणनीती पाहायला मिळत आहे. ...