लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केले - विक्रम देशमाने - Marathi News | Dr. The importance of education in real sense. Babasaheb Ambedkar highlighted - Vikram Deshman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खऱ्या अर्थाने शिक्षणाचे महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केले - विक्रम देशमाने

आपण सगळ्यांनी डोळे उघडे ठेऊन पाहिले तर त्यांनी लिहिलेले सुविचार हे सागरावरील दिपस्तंभासारखी आहेत असेही ते शेवटी म्हणाले. ...

इंदिरानगरातील पाणी समस्या सुटणार, आमदारांच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ - Marathi News | The water problem in Indiranagar will be solved, the work of laying the water channel will be started by the MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इंदिरानगरातील पाणी समस्या सुटणार, आमदारांच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ

माता मंदिर ते इंदिरानगरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक मयुर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी पाठपुरावा केला होता. ...

नागपुरात अधिवेशनाच्या तोंडावर चोरटे सुसाट, दोन घरे फोडत लाखोंचा माल लंपास - Marathi News | Thieves broke into two houses and looted goods worth lakhs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अधिवेशनाच्या तोंडावर चोरटे सुसाट, दोन घरे फोडत लाखोंचा माल लंपास

अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केली आहे. ...

जगभरात प्रादेशिक ओळख मिळवून देणारा जीआय टॅग म्हणजे काय? कसा दिला जातो? - Marathi News | What is a GI tag that provides worldwide regional identification? How is it given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभरात प्रादेशिक ओळख मिळवून देणारा जीआय टॅग म्हणजे काय? कसा दिला जातो?

तुळजापूरच्या कवड्यांच्या माळांसह कुंथलगिरीच्या खव्यालाही मिळाले मानांकन... ...

'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले - Marathi News | 'They Blames EVMs after defeat; They insult Hinduism', Anurag Thakur lashed out at Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले

'काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही, पराभवानंतर ते आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही.' ...

औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's desire to name that time aurangabad as 'Pushpanagar' was not fulfilled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद शहराचे नाव ‘पुष्पनगर’ करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा अपूर्ण

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराप्रती बाबासाहेबांच्या अविस्मरणीय आठवणी ...

टीईटी गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपेवर अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against Tukaram Supe the accused in TTE embezzlement case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीईटी गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपेवर अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल

शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे याच्यावर ठेवण्यात आला आहे ...

'डंकी'वरून चाहत्याचा 'चावट' प्रश्न! शाहरुख खानचे मजेशीर उत्तर, म्हणाला, "वडिलांकडून..." - Marathi News | shah rukh khan funny reply to fan who asked about dunki movie ask srk session | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंकी'वरून चाहत्याचा 'चावट' प्रश्न! शाहरुख खानचे मजेशीर उत्तर, म्हणाला, "वडिलांकडून..."

शाहरुखने ट्वीटरवर asksrk सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला शाहरुखने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.  ...

लातूर जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; आठ प्रकल्पांत केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा - Marathi News | Only 21 percent usable water storage in eight projects in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; आठ प्रकल्पांत केवळ २१ टक्के उपयुक्त जलसाठा

लातूर जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाईच्या झळा जाणवण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. ...